शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय फुलपाखरासाठी होणार निवडणूक!, सात फुलपाखरांपैकी एकाची होणार निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 07:25 IST

लोकांना सातपैकी एका फुलपाखरास मत देता येईल. यासाठी ८ आॅक्टोबरपर्यंत मत नोंदविता येणार आहे.

- श्रीकिशन काळे 

पुणे : देशात महाराष्ट्राने फुलपाखराला पहिल्यांदा राज्य फुलपाखराचा दर्जा दिला. आता देशाचे राष्ट्रीय फुलपाखरू ठरविण्यासाठी अभ्यासक सरसावले आहेत. यासाठी निवडणूक घेतली जात आहे. लोकांना सातपैकी एका फुलपाखरास मत देता येईल. यासाठी ८ आॅक्टोबरपर्यंत मत नोंदविता येणार आहे.निवडणुकीसाठी अभ्यासक आणि राज्य जैवविविधता मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. सर्वाधिक मते पडणारे फुलपाखरू ‘राष्ट्रीय फुलपाखरू’ म्हणून जाहीर करण्याचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.- सप्टेंबर हा फुलपाखरू महिना म्हणून साजरा केला जातो. नागरिकांनी फुलपाखरांविषयी जाणावे, त्यांचे संवर्धन करावे, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.- येथे नोंदवा मत । https://forms.gle/kLrXD5AouN4VeSUC9

सध्या लॉकडाऊन असल्याने आम्ही वेबिनारद्वारे याविषयी चर्चा करून उपक्रम सुरू केला आहे. फुलपाखरांची अधिक वाढ व्हावी आणि नागरिकांनी त्यांना जपावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याचाच हा एक भाग आहे.- डॉ. विलास बर्डेकर, फुलपाखरू संशोधक, माजी अध्यक्ष, राज्य जैवविविधता मंडळ

टॅग्स :environmentपर्यावरण