Filmy Stories
Top Stories
दाक्षिणात्य सिनेमा :अरेच्चा! लोकप्रिय अभिनेता तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर? व्हायरल फोटोने चर्चांना उधाण
मनोरंजन विश्वातून लोकप्रिय अभिनेत्याने तिसऱ्यांदा लग्न केलं असल्याची चर्चा समोर आली आहे. जाणून घ्या कोण आहे तो? ...

Latest News

दाक्षिणात्य सिनेमा :अरेच्चा! लोकप्रिय अभिनेता तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर? व्हायरल फोटोने चर्चांना उधाण
मनोरंजन विश्वातून लोकप्रिय अभिनेत्याने तिसऱ्यांदा लग्न केलं असल्याची चर्चा समोर आली आहे. जाणून घ्या कोण आहे तो? ...

टेलीविजन :मुलगा झाला हो! प्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली आई, एक महिन्यांनी शेअर केली आनंदाची बातमी
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्री आई झाली असून तिने एक महिन्यांनी ही गूड न्यूज सोशल मीडियावर शेअर केली आहे. चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे ...

दाक्षिणात्य सिनेमा :भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
थिएटरमधील भयानक प्रकार समोर आला असून प्रभासच्या अतिउत्साही चाहत्यांनी कागदाचे तुकडे पेटवले आहेत. त्यामुळे थिएटरमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते ...

दाक्षिणात्य सिनेमा :VIDEO: प्रभासच्या चाहत्यांचा थिएटरमध्ये धुडगूस; ‘द राजा साब’च्या स्क्रीनिंगदरम्यान आणल्या मगरी
थिएटरमध्ये चक्क मगरी आणल्याने इतर प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली. ...

बॉलीवुड :Gautami Kapoor : राम कपूरकडे नव्हतं काम, पत्नी गौतमीने सांभाळलं घर; सांगितला लग्नानंतरचा अत्यंत कठीण काळ
Ram Kapoor And Gautami Kapoor : राम कपूरची पत्नी गौतमी कपूरने त्यांच्या लग्नानंतरच्या सर्वात कठीण काळाची आठवण सांगितली. ...

टेलीविजन :"मोठी मोठी नावं आहेत...", बिग बॉस मराठी ६ बद्दल एक्स स्पर्धक अभिजीत सावंतची प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीच्या आतापर्यंतच्या सीझनमधला आवडता स्पर्धक कोण? अभिजीतने घेतलं 'हे' नाव ...

टेलीविजन :"सिनेमातल्या धुरंधरला ५० दिवसांत लोक विसरलीत...", अभिजीत बिचुकले पुन्हा बरळले
एका इव्हेंटमध्ये अभिजीत बिचुकलेंनी 'धुरंधर'बाबत वक्तव्य केलं आहे. ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. ...






















































