शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई दहावीच्या इंग्रजी पेपरमध्येही चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 06:52 IST

सीबीएसईच्या दहावी परीक्षेतील इंग्रजी पेपरमध्ये सेक्शन ‘ सी’ च्या ‘ लिटरेचर ’ वरील प्रश्नात ‘ मिस्टर किसिंग कोण होता ?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सीबीएसई दहावीची परीक्षा सोमवारपासून इंग्रजीच्या पेपरने सुरू झाली. पहिल्याच पेपरमधील एका प्रश्नाचे पर्यायच चुकीचे असल्याची बाब विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडविणारी ठरली. ‘ मिस्टर किसिंग हा व्यक्ती कोण होता ? ’ असा हा प्रश्न होता. तो गणित शिक्षक होता असे स्पष्ट उत्तर पाठ्यपुस्तकात आहे. मात्र प्रश्नपत्रिकेत हा पर्यायच नसल्याने विद्यार्थी बुचकळ्यात पडले. 

सीबीएसईच्या दहावी परीक्षेतील इंग्रजी पेपरमध्ये सेक्शन ‘ सी’ च्या ‘ लिटरेचर ’ वरील प्रश्नात ‘ मिस्टर किसिंग कोण होता ?  हा प्रश्न होता. त्याखाली इंग्रजी शिक्षक, सोशल सायन्स शिक्षक, वार्डन आणि प्रिन्सिपल अशा चार पर्याय दिलेले होते. वास्तविक इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तो गणित शिक्षक होता हे उत्तर आहे. मात्र पर्यायांमध्ये हे उत्तरच नसल्याने परीक्षार्थी चांगलेच गोंधळले. 

याबाबत सीबीएसई शाळेच्या एका इंग्रजी शिक्षिकेला विचारले असता त्यांनी प्रश्नाखाली दिलेले पर्यायच चुकीचे असल्याचे ठासून सांगितले.  या प्रश्नाला एक गुण होता. ज्यांनी तो प्रश्न सोडवला त्यांना गुण मिळायला हवे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा