शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सिनेट निवडणुका लोकसभेसोबतच... मुंबई विद्यापीठाचे वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 06:28 IST

३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान सिनेट निवडणुकांसाठी नव्याने मतदार नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका आता थेट पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यात होणार आहेत. २१ एप्रिल २०२४ रोजी सिनेट निवडणूक होईल. तर २४ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. नव्याने मतदार नोंदणी मंगळवारपासून सुरू होणार आहे. नेमक्या त्याचवेळेस लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत.

उच्च न्यायालयाने सिनेट निवडणुका स्थगित केल्याच्या विरोधात याचिका दाखल करून घेतली आहे. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्याआधी ३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान सिनेट निवडणुकांसाठी नव्याने मतदार नोंदणी होईल. याआधी नोंदणी शुल्क भरलेल्यांनी ते पुन्हा भरण्याची गरज नाही. तसेच, जुन्या लॉगइन आयडीद्वारे नव्याने नोंदणी करू शकतील.

नवे वेळापत्रक

 ३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर : नोंदणीकृत पदवीधर मतदार नोंदणी अर्ज भरण्याची तारीख १ डिसेंबर, २०२३ ते २५ फेब्रुवारी, २०२४ : मतदार नोंदणी अर्ज छाननी, आक्षेप व मतदार यादी प्रसिद्धी २६ फेब्रुवारी २०२४ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध २९ फेब्रुवारी : निवडणूक अधिसूचना जाहीर ११ मार्च : उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १८ मार्च : उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंबंधी लेखी कळविण्याची मुदत २० मार्च : उमेदवारांची यादी प्रसिध्द २१ एप्रिल : सिनेट निवडणूक पार पडणार (सकाळी ९ ते सायंकाळी ५) २४ एप्रिल : मतमोजणी

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठElectionनिवडणूक