शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पदवीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत झाली घसरण; प्रतीक्षा तिसऱ्या यादीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 10:43 IST

collage Admissions: बुधवारी पदवी प्रवेशाच्या जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत काही महाविद्यालयांत वाणिज्य आणि कला शाखांत २ ते ५ टक्क्यांनी कट ऑफ खाली आला आहे, तर काही महाविद्यालयांत विज्ञान शाखेचा कट ऑफ थेट २० टक्क्यांहून अधिक गुणांनी घसरल्याचे पाहायला मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पदवी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत महाविद्यालयाच्या कट ऑफमध्ये सरासरी २ ते ३ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे साहजिकच ८० टक्क्यांहून कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी तिसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी लागणार आहे.

बुधवारी पदवी प्रवेशाच्या जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत काही महाविद्यालयांत वाणिज्य आणि कला शाखांत २ ते ५ टक्क्यांनी कट ऑफ खाली आला आहे, तर काही महाविद्यालयांत विज्ञान शाखेचा कट ऑफ थेट २० टक्क्यांहून अधिक गुणांनी घसरल्याचे पाहायला मिळाले.

सेल्फ फायनान्स नव्वदीपारकला, विज्ञान, वाणिज्य या पारंपरिक शाखांबरोबरच यंदा सेल्फ फायनान्सकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्याचे दिसून आले आहे. एफवाय प्रवेशाच्या मेरिट लिस्टवर हे दिसले. दुसऱ्या यादीनंतरही अनेक अभ्यासक्रमांसाठी कट ऑफ ९० टक्क्यांवर पोहोचली होती. नामांकित महाविद्यालयांत हा आकडा ९२ ते ९३ च्या घरात असल्याचे दिसले. झेविअर्स महाविद्यालयातील बीएमएस अभ्यासक्रमाचा कट ऑफ ०.२० टक्क्यांनी वाढला आहे. इतर ठिकाणी त्यात १ ते २ टक्क्यांची घसरण झाली आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालय