शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठासाठी ६ लाखांहून अधिक प्रवेशपूर्व नोंदणी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 10:26 IST

प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीस देण्यात आली होती मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली होती. त्याप्रमाणे, गुरुवारी सायंकाळी ही मुदतवाढ संपली. आतापर्यंत २ लाख ३३ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर ६ लाख ५४ हजार २८ अर्ज विविध अभ्यासक्रमांसाठी सादर केले आहेत.

विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया २७ मे २०२३ पासून सुरू करण्यात आली होती.   पहिली मेरिट लिस्ट १९ जूनला लागणार आहे. कोर्स, कॉलेज कोणतेही असले तरीही विद्यार्थ्यांना नोंदणी बंधनकारक आहे. यामधून दिला जाणारा नोंदणी क्रमांक नंतर ॲडमिशन प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.

  • पहिली मेरिट लिस्ट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांकडे २७ जून पर्यंत त्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी वेळ असणार आहे. 
  • २८ जूनला दुसरी मेरिट लिस्ट जारी होणार आहे. त्यानंतर ५ जुलैपर्यंत त्यांना प्रवेश घेण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. 
  • तिसरी आणि अंतिम मेरिट लिस्ट ६ जुलैला जारी होणार आहे.
टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठEducationशिक्षण