शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी, करिअर, सबकुछ: आपला वेळ कसा वाचवायचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 08:09 IST

अनेक कंपन्या, संस्था, कार्यालयांत अनावश्यक मिटिंग रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे वेळ, पैसा व अनावश्यक थकवा कमी होतोय.

अनेक कंपन्या, संस्था, कार्यालयांत अनावश्यक मिटिंग रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे वेळ, पैसा व अनावश्यक थकवा कमी होतोय.प्रत्येक बैठक व्यक्तिशः किंवा झूमद्वारे होणे गरजेचे नाही. ईमेल, १ चॅट किंवा कागदपत्रांद्वारे काम पूर्ण करू शकत असाल तर असिंक्रोनस मीटिंग हा कनेक्ट करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तर दुसरीकडे तुम्ही तुमच्या बॉससोबत वाढ किंवा पदोन्नतीबद्दल चर्चा करण्यास तयार असल्यास, वैयक्तिक स्वरूपाला प्राधान्य दिले जाते.

  • स्पष्ट उद्देश नसलेल्या बैठका उत्पादकतेवर परिणाम करू शकतात. २ बऱ्याचदा, या प्रकारच्या मीटिंग्स अर्थपूर्ण ध्येयाने सुरु होतात आणि कालांतराने हळूहळू प्रासंगिकता गमावतात. मीटिंगचा फायदा अनिश्चित असल्यास त्या थेट रद्द करा.
  • तुम्हाला मीटिंगसाठी आमंत्रित केले आहे, याचा अर्थ असा नाही की ३ प्रत्येकच ठिकाणी तुम्ही उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रथम, चर्चा होत असलेल्या विषयांकडे लक्ष द्या. जर तुम्हाला फक्त पहिल्या १५ मिनिटांची गरज असेल, तर आयोजकांना कळवा की तुमचा भाग संपल्यानंतर तुम्ही सोडू शकाल. अजेंडा तुमच्या कौशल्याच्या क्षेत्राशी संबंधित नसल्यास, नम्रपणे नकार द्या.
  • बैठक तुमच्यासाठी अनावश्यक असू शकते, परंतु त्याचा फायदा ४ दुसऱ्याला होऊ शकतो. मीटिंगसाठी तुम्ही खूप ज्येष्ठ असल्याचे तुम्हाला आढळल्यास, अन्य एखाद्याला नामनिर्देशित करा. जर तुम्ही खूप कनिष्ठ असाल, तर तुमचा व्यवस्थापक किंवा दुसरा वरिष्ठ सहकारी तुमच्या गटाचे प्रतिनिधित्व करू शकतो, अशी शिफारस करा.
  • एखादा दिवस मीटिंग-मुक्त निश्चित करा. कर्मचाऱ्यांना प्रकल्पांवर ५ काम करण्यासाठी वेळ देण्यासाठी अधिकाधिक कंपन्या या धोरणाचा अवलंब करत आहेत. अन्य दिवशी प्रदीर्घ कालावधीच्या बैठका घेता येतील. या व्यतिरिक्त, फोकस फ्रायडेमध्ये अंतर्गत बैठका रद्द करतात व चर्चेद्वारे कामाला उपयुक्त देवाण-घेवाण करतात.

संकलन : सुमंत अयाचित, मुख्य उपसंपादक