शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 13:00 IST

IBPS Recruitment 2025: अर्ज कसा करायचा? पगार किती मिळणार? जाणून घ्या...

IBPS Clerk Recruitment 2025: तुम्हाला बँकेतसरकारीनोकरी मिळवायची असेल, तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने देशभरातील बँकांमध्ये क्लर्क पदाच्या १० हजारांहून अधिक रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. आज(१ ऑगस्ट) पासून IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर या नवीन भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २१ ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. 

पदांची माहितीIBPS क्लर्क बँकेतील एक प्रतिष्ठित सरकारीनोकरी आहे. यासाठी लाखो उमेदवार तयारी करतात. यंदा IBPS द्वारे विविध राज्यांमधील १०२७७ पदे भरली जाणार आहेत. यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातसाठी सर्वाधिक पदे आहेत. 

ऑनलाइन नोंदणी १ ऑगस्ट २०२५ ते २१ ऑगस्ट २०२५प्रिलिम्स हॉलतिकीट सप्टेंबर २०२५प्रिलिम्स परीक्षा ऑक्टोबर २०२५प्रिलिम्स परीक्षेचा निकाल नोव्हेंबर २०२५ऑनलाइन मुख्य परीक्षा नोव्हेंबर २०२५प्रोव्हिज्नल अलॉटमेंट मार्च २०२६

आयबीपीएस लिपिक वेतन: पात्रता: वयोमर्यादापात्रता- आयबीपीएस लिपिक फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे.वयोमर्यादा- किमान २० वर्षे ते कमाल २८ वर्षे. म्हणजेच, उमेदवारांचा जन्म २ ऑगस्ट १९९७ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००५ नंतर झालेला नसावा.वेतन- २४०५०-६४४८० रुपयांपर्यंत, इतर भत्ते देखील उपलब्ध असतील.

निवड प्रक्रिया- पूर्वपरीक्षा, मुख्य 

आयबीपीएस लिपिक भरतीची जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा- आयबीपीएस लिपिक भरती २०२५ पीडीएफ

अर्ज कसा करावा?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट www.ibps.in ला भेट द्यावी.

प्रथम मूलभूत तपशील भरून नोंदणी करा.

नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा.

नंतर फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करुन विचारलेली इतर माहिती भरा.

भरलेल्या फॉर्म तपासा आणि अर्जाचा शुल्क भरा.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँकBank of Indiaबँक ऑफ इंडियाBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रGovernmentसरकारjobनोकरी