शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Goa Board Class 12th result: गोवा बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल लवकरच जाहीर होणार, कुठे पाहता येईल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 18:56 IST

Goa Board Class 12th result: गोव्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून (GBSHSE) इयत्ता १२ वीचा (HSSC) निकाल उद्या किंवा मंगळवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

Goa Board Class 12th result: गोव्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून (GBSHSE) इयत्ता १२ वीचा (HSSC) निकाल उद्या किंवा मंगळवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.  राज्याच्या शिक्षण विभागाच्या https://gbshse.gov.in/ या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. 

गोवा शिक्षण बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाल्याचं वृत्त सोशल मीडियात व्हायरल झालं होतं. पण अद्याप निकाल जाहीर झालेला नसून उद्या म्हणजेच १९ किंवा २० जुलै रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. (Goa Board Class 12th result to be released soon at gbshse.gov.in)

"गोवा शिक्षण विभागाचा इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाल्याच्या बातम्या काही समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्या आहेत. पण त्या पूर्णपणे फेक असून अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. येत्या एक, दोन दिवसात निकालाबाबतची घोषणा शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जाईल", अशी माहिती गोवा बोर्डाचे अध्यक्ष भागीरथ शेट्ये यांनी दिली आहे. 

कुठे पाहता येणार निकाल?गोवा शिक्षण बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रत https://gbshse.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा सीट क्रमांक, जन्मतारीख, शाळेचा अनुक्रमांक आणि विद्यार्थ्याचं नाव अशी माहिती भरावी लागणार आहे. 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाHSC Exam Resultबारावी निकालgoaगोवा