शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Engineering fees: इंजिनीअरिंग शुल्क आता नियंत्रणात, यापुढे दरवर्षी केवळ ५ टक्केच वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 07:23 IST

Engineering fees: इंजिनीअरिंग कॉलेजांकडून भरमसाठ पद्धतीने वाढविल्या जाणाऱ्या शुल्कांना आता लगाम लागणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) प्रथमच इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमांचे किमान शुल्क निश्चित केले आहे.

- शरद गुप्तानवी दिल्ली : इंजिनीअरिंग कॉलेजांकडून भरमसाठ पद्धतीने वाढविल्या जाणाऱ्या शुल्कांना आता लगाम लागणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) प्रथमच इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमांचे किमान शुल्क निश्चित केले आहे. त्यानुसार पदवी अभ्यासक्रमांचे किमान वार्षिक शुल्क ७९ हजार रुपये तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे किमान वार्षिक शुल्क १.४१ लाख रुपये असेल. शुल्क आकारणीचा निर्णय २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.

इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंट सायन्स अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित करण्यासाठी सरकारने २०१५ मध्ये माजी न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली एका समतिची स्थापना करण्यात आली होती. या समितीने ४ वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे (बीटेक व बीई) कमाल वार्षिक शुल्क ग्रामीण भागासाठी १.४४ लाख रुपये, तर शहरी भागातील कॉलेजांसाठी १.५८ लाख रुपये निश्चित केले होते. मात्र, न्या. श्रीकृष्ण समितीने किमान शुल्क निश्चित केले नव्हते. 

आंध्र प्रदेश व तेलंगण या राज्यांत किमान शुल्क ३० ते ३५ हजार निश्चित केले होते. त्याला खासगी महाविद्यालयांनी विरोध करून किमान शुल्क निश्चित करण्याची मागणी एआयसीटीईला केली होती. त्यानुसार, आता ६ वर्षांनंतर किमान शुल्क निश्चित करण्यात आले आहे.असे असेल शुल्कपदवी (बी टेक) : कमाल वार्षिक शुल्क : १.८९लाख रुपयेपदव्युत्तर (एम टेक) कमाल वार्षिक शुल्क : ३.०३ लाख रुपयेशुल्कात दरवर्षी ५ टक्के वाढ करण्याचा अधिकार इंजिनीअरिंग कॉलेजांना असतील. एआयसीटीईद्वारा संचलित सर्व इंजिनीअरिंग कॉलेजांना ही शुल्करचना लागू असेल.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणIndiaभारत