शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनीअरिंग प्रवेश अर्ज भरण्यास ११पर्यंत मुदतवाढ; सीईटी सेलकडून कॅप फेरी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 05:48 IST

पुढील तीन दिवसात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या कॅप फेरीला अर्ज करण्यासाठी ११ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आणखी विद्यार्थ्यांना पुढील तीन दिवस अर्ज भरता येणार आहेत. 

सीईटी सेलने इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेश प्रक्रियेला २८ जूनपासून सुरुवात केली आहे. त्याची मुदत मंगळवारी ८ जुलैला संपुष्टात आली. मात्र अद्यापही अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज पूर्ण भरणे बाकी आहे. त्यामुळे या नोंदणीला सीईटी सेलने मुदतवाढ दिली .  यंदा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेली एमएचटी सीईटी परीक्षा ४,२२,६६३ विद्यार्थ्यांनी दिली आहे. सद्यस्थितीत बीई आणि बीटेक अभ्यासक्रमांसाठी २ लाख २७ विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे नोंदणी केली आहे. यातील १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरून नोंदणी अंतिम केली आहे. पुढील तीन दिवसात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

एमबीएसाठीही आणखी तीन दिवसांची मुदतसीईटी सेलने एमबीए अभ्यासक्रमाच्या नोंदणीलाही ११ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सद्यस्थितीत या अभ्यासक्रमासाठी ५९,५५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील ३३,३३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी अंतिम केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या वर्षी १,९२,३९८ विद्यार्थ्यांनी केली नोंदणी गेल्यावर्षी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १,९२,३९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर प्रवेशासाठी १,८०,१७० जागा उपलब्ध होत्या. या जागांवर १,४९,०७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. दरम्यान यंदा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेश प्रक्रियेचे अद्यापही अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज पूर्ण भरणे बाकी आहे. त्यामुळे या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले.