शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या फेरीत ९८ हजार जणांना कॉलेज वाटप; महाविद्यालयात जाऊन घ्यायचाय प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 10:36 IST

थेट संस्थात्मक स्तरावर चौथ्या फेरीनंतरच प्रवेश घ्यावा लागेल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या कॅप फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली असून, या फेरीत ९८ हजार ०५५ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांतील जागांचे वाटप केले आहे. या फेरीमध्ये पहिल्या सहा पसंतीची महाविद्यालये मिळालेल्या ९,७०६ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज गोठविले आहेत. त्यामुळे त्यांना या फेरीत देण्यात आलेल्या महाविद्यालयातच प्रवेश घ्यावा लागणार आहे. अन्यथा हे विद्यार्थी कॅप फेरीतून बाहेर जाणार असून, त्यांना थेट संस्थात्मक स्तरावर चौथ्या फेरीनंतरच प्रवेश घ्यावा लागेल.

यंदा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २ लाख १४ हजार एवढ्या विक्रमी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर प्रवेशासाठी १,८३,७६० जागा उपलब्ध आहेत. प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी १,१९,०२३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पर्याय निवडून अर्ज भरले होते. त्यातील ९८,०५५ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांच्या जागांचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, प्रवेशाच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये मिळून ६४,८४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

असे आहे फेरीचे वेळापत्रक

  • विद्यार्थ्यांना २२ ऑगस्ट ते २५ ऑगस्टदरम्यान दुसऱ्या फेरीत वाटप झालेल्या कॉलेजात प्रवेश घ्यावा लागेल.
  • तिसऱ्या फेरीसाठी २६ ऑगस्टला रिक्त जागा जाहीर होणार
  • चौथ्या फेरीसाठी २८ ऑगस्ट ते ३० ऑगस्टदरम्यान अर्ज करता येणार चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी १ सप्टेंबरला जाहीर होणार
टॅग्स :collegeमहाविद्यालयAdmissionप्रवेश प्रक्रियाMumbai Universityमुंबई विद्यापीठ