शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वागळे इस्टेटच्या ITI मधील विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभाद्वारे गुणवंत प्रमाणपत्र

By सुरेश लोखंडे | Updated: September 17, 2022 20:40 IST

प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा मेडल देऊन गुणगौरव

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून येथील वागळे इस्टेट मधील शासकीय ITI चा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये जे उमेदवार उत्तीर्ण झाले त्यांना अंतिम प्रमाणपत्राचे वाटप 'दीक्षांत समारंभा'मध्ये आज करण्यात आले. वागळे इस्टेट च्या या आयटीआयच्या दीक्षांत समारंभाला एएसबी इंटरनँशनलचे संचालक एम.वी. रावसाहेब, गनसोन इंडियाच्या अंजली फरिया, तिला इलेक्ट्रॉनिक्सच्या मानसी कुलकर्णी आदी या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रत्येक व्यवसायात प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा मेडल देऊन गुणगौरव करण्यात आला.

जे विद्यार्थी पूर्ण संस्थेतून प्रथम, द्वितीय व तृतीय आले त्यांचा विशेष कप देऊन योग्य तो सन्मान करण्यात आल्याचे या आयटीआयचे प्राचार्य श्याम अंबाळकर यांनी सांगितले. विश्वकर्मा जयंतीचे निमित्ताने शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेतंर्गत अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै २०२२चा ७ सप्टेंबरला निकाल जाहीर झाला. निकालामध्ये जे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत त्यांना अंतिम प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम या दिक्षांत समारंभ शनिवारी पार पडला.

टॅग्स :thaneठाणेEducation Sectorशिक्षण क्षेत्र