शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सीएच्या परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलणार; १९ मार्चला सुधारित वेळापत्रक

By रेश्मा शिवडेकर | Updated: March 17, 2024 16:25 IST

जूनची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. तपशीलवार सुधारित वेळापत्रक  १९  मार्चला संध्याकाळी www.icai.org या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.

मुंबई - सीए फाऊंडेशन आणि इंटरमिजिएटच्या मे-जून महिन्यांत होणाऱ्या परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांकरिता सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे ‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट्स ऑफ इंडिया’ने आयसीएआय) जाहीर केले आहे.

परीक्षांच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो, याची कल्पना संस्थेने आधीच दिली होती. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक १९ मार्चला जाहीर करण्यात येईल. सीए इंटरमिजिएट गट १ ची परीक्षा ३, ५ आणि ७ मे रोजी होणार होती. तर गट २ परीक्षा ९, ११ आणि १३ मे रोजी होणार होती.सीए गट १ ची परीक्षा २, ४ आणि ६ मे रोजी तर गट २ ची परीक्षा ८, १० आणि १२ मे रोजी होणार होती. सीए फाऊंडेशन कोर्सची परीक्षा २०, २२, २४, २६ जूनला होणार होती.

मे महिन्यात देशभरात अनेक ठिकाणी मतदान होणार असल्याने या परीक्षा पुढे ढकलण्यात  आल्या  असल्याचे  आयसीएआयच्या  परीक्षा  विभागाचे संचालक एस. के. गर्ग यांनी कळविले आहे. जूनची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. तपशीलवार सुधारित वेळापत्रक  १९  मार्चला संध्याकाळी www.icai.org या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४