शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या ३९ टक्के जागा रिक्त; ८९ हजारांहून अधिक जागांवर घेण्यात आले प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 08:21 IST

गेल्या काही वर्षांमध्ये अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या जागा मोठ्या प्रमाणावर वाढल्या. परंतु, विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याने अनेक महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर होती. हे चित्र बदलत असून, अभियांत्रिकीच्या प्रवेशांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभियांत्रिकीसाठी यंदा राज्यातील ३२९ महाविद्यालयात १ लाख ३० हजार ५४३ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ८९ हजारांहून अधिक जागांवर प्रवेशनिश्चिती झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत अभियांत्रिकीच्या रिक्त जागांत घट झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०- २१च्या तुलनेत यंदा प्रवेशाच्या जागांमध्ये ७ ते ८ टक्क्यांनी वाढ झाली. उपलब्ध जागांपैकी जवळपास ३९ टक्के जागा रिक्त आहेत. ही संख्या मागील वर्षीच्या तुलनेत कमी असून गेल्या वर्षी जवळपास ५० टक्के जागा रिक्त होत्या. 

गेल्या काही वर्षांमध्ये अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या जागा मोठ्या प्रमाणावर वाढल्या. परंतु, विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याने अनेक महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर होती. हे चित्र बदलत असून, अभियांत्रिकीच्या प्रवेशांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. 

 पुण्यात सर्वाधिक प्रवेश अभियांत्रिकी प्रवेशामध्ये सर्वाधिक प्रवेश हे पुणे विभागात झाले आहेत.  पुणे विभागात सर्व मिळून ५७,७७४ जागा होत्या. त्यापैकी ३७ हजार ३१४ प्रवेश झाले, मुंबई विभागात त्यापाठोपाठ प्रवेश झाले आहेत, २९ हजार ७४७ पैकी १८ हजार २१६ प्रवेश झाले, तर नागपूर विभागात १३ हजार ८३५ प्रवेश झाले, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे. 

गेल्या वर्षांच्या तुलनेत अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा १२ हजारांनी वाढली आहे. सीईटी सेलने अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. यावर्षी ८९ हजार २४ प्रवेश झाले आहेत, तर ५२ हजार २०९ जागा रिक्त आहेत. गेल्या वर्षी ६४ हजार ८८३ जागा रिक्त होत्या. 

विद्यार्थ्यांच्या अडचणी विचारात घेऊन त्यांना मुदतवाढ देण्यात आली. प्रवेश वेळापत्रकात सुसूत्रता आणि लवचिकपणा ठेवल्यामुळे प्रवेशात वाढ झाली.- रवींद्र जगताप, सीईटी सेलचे आयुक्त