शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जो होगा, वह अच्छा ही होगा...

By अतुल कुलकर्णी | Updated: July 18, 2018 00:34 IST

आपण गीता शाळेत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले अभिनंदन.

प्रिय विनोदजी,आपण गीता शाळेत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले अभिनंदन. पण त्यामुळे आमच्या शाळेत गोंधळ सुरू झालाय. आमच्या शाळेत जे घडलं त्याचा रिपोर्ट पाठवत आहे. योग्य ते मार्गदर्शन करावे.आपलाच, मुख्याध्यापकप्रार्थनेची वेळ होती. सगळे विद्यार्थी एका रांगेत होते. काही पोरं उशिरा आली. त्यामुळे मास्तरांनी त्यांना काही प्रश्न विचारले. त्यातून बाचाबाची झाली. जे घडले ते असे -- काय रे, ही काय वेळ झाली का यायची? प्रार्थना कोण करणार? तुझा...- मास्तर, थेट बा वर जायचं नाही. आम्ही प्रार्थनेवर नाही तर गीतेवर विश्वास ठेवतो. समजलं का?- अरे पण अशानं तुम्ही तुमचं मेरिट गमावून बसाल. तुमचं वर्ष वाया जाईल.- मास्तर, जो हुआ, वह अच्छा हुआ।जो हो रहा है, वह अच्छा हो रहा है।जो होगा, वह भी अच्छा ही होगा।त्यामुळे उगाच चिंता करू नका. आमचं आम्ही बघून घेऊ.- अरे पण तुमचे मार्क कमी होतील त्याचं काय? नापास झाला तर वर्ष वाया जाईल.- मास्तर, तुम्हारा क्या गया, जो तुम रोते हो? तुम क्या लाये थे, जो तुमने खो दिया?- कानाखाली आवाज काढीन. अरे, जन्मदात्या आईबापाचा तरी विचार कर...- मास्तर, तुमने क्या पैदा किया था, जो नाश हो गया? न तुम कुछ लेकर आए, जो लिया यहीं से लिया। जो दिया, यहीं पर दिया। त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका.- अरे, पण अशाने वय वाढेल, वर्ष वाया जाईल. हातात काहीही उरणार नाही. मग काय कराल. बसाल हातावर हात ठेवून...- मास्तर, का एवढी चिंता करू लागले. खाली हाथ आये, खाली हाथ चले। जो आज तुम्हारा है, कल किसी और का था, परसों किसी और का होगा। त्यात काय एवढं...?- अरे बाबा पण तुझ्या घरचा विचार कर... नातेवाईक काय म्हणतील...?- गीतेत काय लिहिलयं मास्तर, माहितीयं का? कुणी कुणाचा नातेवाईक नाही, कुणी कुणाचा सगा नाही, आता जास्ती डोकं खाल्लं तर गोळी खायला तयार व्हा मास्तर...- अरे पण मी तुम्हाला लहानपणापासून शिकवलंय. तुमचा अभ्यास घेतलाय...- मास्तर आत्मा अमर आहे असं लिहिलयं. तेव्हा तुम्ही काय चिंता करू नका. तुम किससे डरते हो? कौन तुम्हे मार सकता है? आत्मा ना पैदा होती है ना मरती है। तेव्हा गोळी खाल्ली तर फरक पडणार नाही मास्तर.- अरे पण अशानं मी मरून जाईन.- मास्तर, जिसे तुम मृत्यु समझते हो, वही तो जीवन है।- जास्ती बोलू नकोस बाळा. अरे, माझं शरीर नष्ट होईल. मला तुझ्यासारखी लेकरं आहेत रे सोन्या...- मास्तर, ना यह शरीर तुम्हारा है, ना तुम शरीर के हो। परंतु आत्मा स्थिर है फिर तुम क्या हो?अरे पण गीतेत असं नाही सांगितलं, कर्म करत राहा, फळ मिळेल असे लिहिलयं...- खरंय मास्तर. जो कुछ भी तू करता है, उसे भगवान को अर्पण करता चल। आता मी जे काही करेन ते त्यालाच अर्पण करेन.प्रकरण आम्ही थांबवलं आहे. पण पुढे काय करायचे ते उलटटपाली कळवा.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे