शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

भाजपमध्ये यापूर्वीही अनेकदा झाले बंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 17:41 IST

 मिलिंद कुलकर्णी  काँग्रेस] जनता पक्ष या दोन राष्टÑीय पक्षांनी बंडखोरी] फूट] पक्षांतरे सर्वाधिक बघीतली- त्या तुलनेत पूर्वीचा जनसंघ आणि ...

 मिलिंद कुलकर्णी 

काँग्रेस] जनता पक्ष या दोन राष्टÑीय पक्षांनी बंडखोरी] फूट] पक्षांतरे सर्वाधिक बघीतली- त्या तुलनेत पूर्वीचा जनसंघ आणि आताचा भाजप] कम्युनिस्ट पक्ष यांनी हा अनुभव कमी वेळा घेतला- महाराष्टÑ आणि खान्देशच्यादृष्टीने ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे भाजपमध्ये मोठी बंडखोरी होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे- एकेकाळी आमदार] खासदार असलेल्या नेत्यांनी देखील बंड केल्याचे] पक्षांतर केल्याचे भाजपमध्ये घडलेले आहे- त्यात फार यश आले आहे] असाही इतिहास नाही- या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार राहिलेल्या खडसे यांच्या बंडाचे परिणाम भाजपवर दूरगामी होऊ शकतात- देशभक्ती] चारित्र्यनिर्माणाचे ध्येय बाळगून कार्य करणाºया राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पूर्वीचा जनसंघ आणि आताचा भाजप राजकारणात सक्रीय झाला- खान्देशात राज्याच्या राजकारणात ठसा उमटविणाºया मोजक्या नेत्यांमध्ये उत्तमराव पाटील यांचे नाव ठळकपणे घेता येईल- १९५ॐ मध्ये ते पहिल्यांदा धुळे लोकसभा मतदारसंघातून जनसंघाचे खासदार म्हणून निवडून आले होते- त्यानंतर पारोळा विधानसभा मतदारसंघातून १९ॐ८ मध्ये जनसंघाचे विलीनीकरण झालेल्या जनता पक्षातर्फे उत्तमराव पाटील हे निवडून आले आणि राज्य मंत्रिमंडळात ज्येष्ठ मंत्रीपद भूषविले-  १९८९ मध्ये एरंडोल लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे ते खासदार म्हणून निवडून आले- खान्देशचे प्रभावी नेतृत्व म्हणून उत्तमरावांकडे बघीतले गेले- जनसंपर्क] नातेगोते] अभ्यासूपणा यामुळे उत्तमरावांचा ठसा उमटला- त्याकाळात उत्तमरावांसारख्या बहुजन नेत्याने प्रतिकूल परिस्थितीत जनसंघ] भाजपसारख्या पक्षात निष्ठेने कार्य केले- जय पराजय आले] पण ते डगमगले नाही-  भाजप & शिवसेनेच्या युतीत १९९१ मध्ये एरंडोल मतदारसंघ सेनेकडे गेला असताना उत्तमरावांचे पूत्र प्रदीप यांनी सेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती- खान्देशातील भाजपचे पहिले आमदार म्हणून डॉ-गुणवंतराव सरोदे ळ्रावेरव्] गोविंदराव चौधरी ळ्साक्रीव् हे निवडून आले- गुणवंतराव पुढे १९९१ व १९९६ मध्ये त्यावेळेच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले- मधुकरराव चौधरी &जे-टी-महाजन या काँग्रेसजनांचे वर्चस्व असलेल्या मधुकर सहकारी साखर कारखान्यात अनेक वर्षे संचालक होते- वाय-जी-महाजन] हरिभाऊ जावळे यांनीही नंतर या मतदारसंघाचे नेतृत्व केले- दोघांवर आघात झाले] पण ते डगमगले नाही- पक्षांतराचा विचार केला नाही- गोविंदराव चौधरी हे पहिल्या युती सरकारच्या काळात मंत्री देखील होते- पण तीन वेळा आमदार आणि दोनदा धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी केल्यानंतरही चौधरी यांनी २००९ मध्ये साक्री मतदारसंघात बंडखोरी केली होती- भाजपमधील आमदारांची दुसरी फळी १९९० मध्ये तयार झाली- मुक्ताईनगरातून एकनाथराव खडसे तर चाळीसगावातून अ‍ॅड-ईश्वर जाधव  आमदार म्हणून निवडून आले- खडसे २०१४ पर्यंत विजेते राहिले- एकदाही त्यांचा पराभव झाला नाही- मात्र त्यांचे सहकारी जाधव यांना भाजपने १९९५ मध्ये उमेदवारी दिली नाही- त्यांनी बंड करीत अपक्ष निवडणूक लढवली- अर्थात प्रा-साहेबराव घोडे यांच्यारुपाने भाजपने ती जागा राखली- याच चाळीसगावात २०१४ मध्ये माजी केद्रीय मंत्री एम-के-अण्णा पाटील यांच्या पुत्राने बंडखोरी करीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती- अर्थात उन्मेष पाटील यांच्यारुपाने तेव्हादेखील भाजपने जागा कायम राखली- रावेरचे अरुण पाटील व अमळनेरचे डॉ-बी-एस-पाटील या विद्यमान आमदारांना २००९ मध्ये भाजपने तिकीट नाकारले होते- अरुण पाटील हे १९९५ व २००४ मध्ये आमदार होते- त्यांच्याऐवजी शोभा विलास पाटील या सभापतींना भाजपने तिकीट दिले आणि ही जागा गमावली- पाटील राष्टÑवादी काँग्रेसमध्ये गेले आणि २०१४ मध्ये मुक्ताईनगरात त्यांनी खडसेविरुध्द राष्टÑवादीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती- अमळनेरमध्ये तीनवेळा आमदार राहिलेल्या आणि २००ॐ च्या पोटनिवडणुकीत एरंडोल लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविलेल्या डॉ-बी-एस-पाटील यांचे तिकीट कापण्यात आले- अनिल भाईदास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली- मात्र हा प्रयोग फसला- २०१४ मध्येही अनिल भाईदास पाटील पराभूत झाले- राष्टÑवादीत गेल्यानंतर २०१९ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले- इकडे डॉ-बी-एस-पाटील यांनी बंडखोरी करीत  विधानसभा निवडणूक लढवली होती-त्यामुळे अशोक फडके] कानजी प्रेमजी जोशी] राजाभाऊ पवार] श्रीनिवास अग्रवाल यांच्यसारख्या जनसंघाच्या नेत्यांनी अनेकदा निवडणुका लढवल्या] पराभव झाला] पण पक्षाशी प्रतारणा केली नाही- पुढे पक्षश्रेष्ठी प्रतारणा करु लागल्याने बंडखोरीचे लोण भाजपमध्ये पसरले-

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव