शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ध्यानधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:13 IST

मन हे चंचल असते. एका क्षणात वर्तमान काळात, दुसऱ्या क्षणात भूतकाळात तर तिस-या क्षणात भविष्यकाळात. आता इथे तर दुस-या क्षणातच सात समुद्रापलीकडे! कधीकधी तर, शत्रू चिंतू नये ते मन चिंतते !

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारमन हे चंचल असते. एका क्षणात वर्तमान काळात, दुसऱ्या क्षणात भूतकाळात तर तिस-या क्षणात भविष्यकाळात. आता इथे तर दुस-या क्षणातच सात समुद्रापलीकडे! कधीकधी तर, शत्रू चिंतू नये ते मन चिंतते ! श्रीमद् भगवद् गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात,बन्धूरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जित:।अनात्मान्स्तु शत्रुत्वे वर्ततात्मैव शत्रूवत ।।म्हणजेच ज्याने मन जिंकले आहे. त्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे; परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्यासाठी त्याचे मन हे परम शत्रू आहे. जगतगुरु श्रीशंकराचार्य म्हणतात,जिंत जगत केन। मनो ही येन ।।माणसाच्या मनाचे वैशिष्ट्य म्हणजे सतत विचार करणे हे आहे. आपण शांत बसून असलो तरी आपल्या मेंदूतील काही भाग मात्र शांत होत नाही. तो सतत विचार निर्माण करीत असतो. या मेंदूच्या ठराविक भागाला डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणतात. आपल्या मनात सतत येणारे विचार आपल्या मेंदूला थकवतात. आपल्या मनात विचारांची शृंखला चालू असते. मनामध्ये नकारात्मक विचार जास्त असतात, ते आपल्या स्मृती पटलावर नकारात्मक भाव निर्माण करतात, त्यामुळे मेंदूची शक्ती खर्ची पडते. मग चिडचिड होते, मानिसक तणाव निर्माण होतो, शरीरातले हार्मोन्स असंतुलित होतात व त्याचे रूपांतर मधुमेह, रक्तदाब, थॉयराईडसारखे आजार निर्माण करतात. ध्यानामध्ये आपण आपले लक्ष श्वासावर, हृदयावर, प्रकाश ज्योतीवर, भगवंताच्या नामस्मरणावर केंद्रित करतो त्यामुळे मेंदूमधील इन्सुला नावाचा भाग सक्रि य होतो व सतत विचार करणारा मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क भाग शांत होतो. त्यामुळे त्याला विश्रांती मिळते व आपले मन शांत होते, आपल्याला ताजेतवाने वाटते, मनाची एकाग्रता वाढते व आत्मिक बळ मिळते.जेव्हा तुम्ही ध्यान संपून उठता तेव्हा तुम्हाला अगदी प्रगाढ निद्रेने मिळालेली विश्रांती लाभलेली असते. ध्यानाच्या तीन अवस्था आहेत. पहिल्या अवस्थेला ‘धारणा’ असे म्हणतात. दुसºया अवस्थेला ‘ध्यान’ म्हणतात.तिसºया अवस्थेला ‘समाधी’ असे म्हणतात. आज समाजात प्रत्येक जण ताणतणावात दिसत आहे. त्यामुळेच दिवसातून काही वेळ ध्यानधारणा करणे हिताचे ठरते. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा मानवी जीवनात ध्यानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. म्हणूनच अध्यात्मामध्ये ध्यानधारणेला अत्यंत महत्त्व आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्याMeditationसाधना