शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘पानी फाऊंडेशन’च्या कामानं तर मला गावागावात नेलं ओढून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:10 IST

माणसं चांगली आणि वाईट अशी दोन्ही असतात. वाईट माणसातही ‘चांगल्या’ची सुप्त इच्छा असतेच. त्यावर बसलेली राख उडवण्यासाठी फुंकर घालणारं निमित्त हवं असतं.

-आमीर खानएक सुपरस्टार जेव्हागावा-शिवारात उतरून,घमेली-फावडीहाती घेतो..तेव्हा काय दिसतं त्याला,काय बदलतंत्याच्याही आयुष्यात..माणसं चांगली आणि वाईट अशी दोन्ही असतात. वाईट माणसातही ‘चांगल्या’ची सुप्त इच्छा असतेच. त्यावर बसलेली राख उडवण्यासाठी फुंकर घालणारं निमित्त हवं असतं.- ‘पानी फाऊंडेशन’ हे ते निमित्त ठरलं! त्या निमित्ताला आकार कसा द्यावा हे ठरवण्यात मी थोडा वाटा उचलला आहे एवढंच! या कामाच्या निमित्तानं मी आणि किरण महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांत, दुर्गम आदिवासी भागात पायाला भिंगरी लावल्यासारखे भटकलो. लोकांबरोबर राहिलो. गप्पा मारत देवळात, खळ्यात, रानावनात बसलो. कुदळ-फावडी हातात घेऊन त्यांच्याबरोबरीने शेता-शिवारात राबलो....हे जग, ही माणसं मला एरवी कधी दिसली-भेटलीही नसती. अ‍ॅक्टर असणं सोपं नसतं एरवी. तुम्ही लोकांपासून, ख-याखु-या जगापासून, वास्तवापासून पूर्ण तुटता. कारण पर्यायच नसतो दुसरा. लोक सतत तुमच्यामागे असतात. त्यांना सारखं तुमच्याकडून काहीतरी हवं असतं. प्रत्येकजण तुमचा एकेक तुकडा मागत असतो.हे शक्य नसतं. म्हणून मग स्टार्स स्वत:ला दाराआड बंद करून घेतात. इलाजच नसतो. ही सक्तीच असते. ती माझ्यासारख्या अभिनेत्यांना बंद दाराआड कोंडून घालते. जगाशी, माणसांशी संबंध तोडते. हे भीषण आहे.त्यातून मला बाहेर ओढून काढलं ‘सत्यमेव जयते’नं. या शोमुळे मला देशभरातून आलेली वेगवेगळ्या भाषा बोलणारी किती माणसं भेटली! आणि ‘पानी फाऊंडेशन’च्या कामानं तर मला गावागावात ओढूनच नेलं.या पाण्यानं मला जे भान दिलं,जे जग दाखवलं, जी माणसं भेटवली आणि जे दोस्त दिले;काय आणि किती सांगू त्याबद्दल?>,१२,५२१ प्रतींचा खप ओलांडणारं मराठी प्रकाशन विश्वातलं सन्मानाचं, देखणं आणि समृद्ध पान. पाने २५६ : मूल्य २०० रुपये प्रसिद्ध झाला : सर्वत्र उपलब्धतुमची प्रत राखून ठेवण्यासाठी ई-मेल करा :  sales.deepotsav@lokmat.com आॅनलाईन बुकिंग करा :  www.deepotsav.lokmat.com  नाव-पत्ता आणि फोन नंबर लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवा : 8425814112

टॅग्स :Kiran Raoकिरण राव