शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

मैत्रने दिले पाडसाला जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:00 IST

उमरेड-पवनी-कºहांडला अभयारण्याला लागूनच गोसेखुर्द धरणाच्या उजवा कालवा आहे.

ठळक मुद्देउमरेड-कºहांडला शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : उमरेड-पवनी-कºहांडला अभयारण्याला लागूनच गोसेखुर्द धरणाच्या उजवा कालवा आहे. या कालव्यात वन्यप्राणी नेहमीच घसरून पडत असल्यामुळे त्यांचे जीवीतास धोका निर्माण झाला आहे. मैत्र वन्यजीव संवर्धन संस्थेच्या तत्परतेमुळे कालव्यात पडलेल्या निलगाईच्या पाडसाला वाचविण्यात मैत्रला यश आले आहे.सोमवारला सकाळच्या सुमारास शेषनगरनजीकच्या कालव्यात नीलगाईचे पाडस पडल्याची माहिती गस्तीवर असलेले बीटरक्षक ए.एस. करपते व वनमजूर रामचंद्र कुर्झेकर यांच्या निर्दशनास आली. त्यानंतर त्यांनी मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन संस्थेचे सचिव माधव वैद्य यांना माहिती देऊन बोलावले. त्यानंतर मैत्रचे सचिव माधव वैद्य व उपाध्यक्ष महादेव शिवरकर हे चमूसह घटनास्थळावर जावून निलगाईच्या पाडसाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु जिवाच्या भीतीने ते पाडस सैरावैरा पळू लागले. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाºयांकडे असलेल्या जाळाच्या साहायाने सैरावैरा पळणाºया पाडसाला गोसेखुर्द धरणाच्या उजवा कालवा धानोरी बीट-२ येथे पकडण्यात आले.सदर पाडस शेषनगर परिसरात पडल्यामुळे नीलगाईचा कळप हा उमरेड-पवनी-कºहांडला अभयारण्यातील असावा असे वन कर्मचाºयांनी सांगितले. त्यानंतर या पाडसाला वनविभागाच्या कर्मचाºया समक्ष अभयारण्यातील पवनी बिटात सोडण्यात आले.यावेळी मैत्रचे संघरत्न धारगांवे, अमोल वाघधरे, अंगत बानाईत, अमित काटेखाये, चंदे देशमुख, शिवदास वैद्य, रामदास तेलमासरे, खिलेंद्र बावनकर, दयाराम वैद्य यांचेसह वनविभागाचे बिटरक्षक ए.एस. करपते, ए.ए. खेंते, एस.एम. जायभाये, वनमजूर रामचंद्र कुर्झेकर यांनी सहकार्य केले.