शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पास, शिक्षणमंत्री नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 05:34 IST

पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला धूळ चारून आपण व्याजाची परतफेड केली आहे. आता कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत त्यांचा पराभव करून मुद्दलाची परतफेड करायची आहे,

पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला धूळ चारून आपण व्याजाची परतफेड केली आहे. आता कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत त्यांचा पराभव करून मुद्दलाची परतफेड करायची आहे, अशी गर्जना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराला प्रारंभ करताना केली होती. त्यामुळे मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेच्या या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा कोकण पदवीधर मतदारसंघात पणाला लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात गेलेल्या डावखरे यांना पराभूत करून जुन्या दुष्मनीचे मुद्दल व व्याज याची परतफेड करण्याचा विडा जितेंद्र आव्हाड यांनी उचलला होता. मात्र त्यांच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. शिवसेनेला भाजपाचे नाक कापायचे असल्याने त्यांनी संजय मोरे यांना रिंगणात उतरवले होते. शिवसेनेची संघटनात्मक फळी मजबूत असल्याने मोरे यांनी बरीच मते घेतली. त्यामुळे डावखरे यांना पसंतीक्रमाची मते घेऊन विजय संपादन करायला लागला. कोकण पदवीधर मतदारसंघ हा मुळात भाजपाचा तर मुंबई पदवीधर ही शिवसेनेची मिरासदारी. परंतु मागीलवेळी शिवसेनेने डावखरे यांना साथ दिल्याने तो राष्ट्रवादीकडे गेला होता. त्यामुळे भाजपाने तो पुन्हा काबीज करुन आपले ‘डाव’खरे केले. मुंबई पदवीधर मतदारसंघातून दोनवेळा विजयी झालेल्या डॉ. दीपक सावंत यांना उमेदवारी नाकारून शिवसेनेने विलास पोतनीस या सर्वसामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली होती. डॉ. सावंत यांच्या कार्यशैलीवर शिवसैनिक नाराज असल्याने शिवसेना नेतृत्वाने पोतनीस यांच्यासारख्या कार्यकर्त्याला थेट आमदार करून सर्वसामान्य शिवसैनिकापासून शिवसेना दूर गेलेली नाही, हाच संदेश दिला आहे. कोकण पदवीधरमध्ये शिवसेना जोमाने उतरल्याने मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपाने अमितकुमार मेहता यांना रिंगणात उतरवले होते. मात्र भाजपाकडे शिवसेनेच्या तोडीचे संघटनात्मक बळ नसल्याने जेमतेम मते घेऊन मेहता धापा टाकत पिछाडीवर राहिले. मुंबई शिक्षक मतदारसंघात पूर्वाश्रमीचे पत्रकार कपिल पाटील यांनी हॅट्ट्रिक करून आपण मुरब्बी राजकारणी असल्याची ग्वाही दिली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कपिल पाटील यांच्यात वरचे वर संघर्ष सुरू होता. शिक्षणाच्या खासगीकरणाला विरोध हेच दोघांमधील मतभेदाचे मुख्य कारण आहे. शिक्षकांची नोंदणी करताना आडकाठी करण्यापासून रात्रशाळा बंद करण्यापर्यंत अनेक मार्गानी पाटील यांना पराभूत करण्याकरिता डावपेच खेळले गेले, असे आरोप खुद्द पाटील यांनी केले आहेत. शिक्षक व पदवीधर हे दोन्ही मतदारसंघ सुशिक्षितांचे. मात्र या दोन्ही मतदारसंघात पैशाचा पडलेला पाऊस व प्रचारात आरोप-प्रत्यारोपांनी गाठलेली पातळी ही लज्जास्पद होती. पदवीधरांचे रोजगार व उच्च शिक्षणाशी संबंधित प्रश्न किंवा शिक्षकांचे शोषण, अन्याय अशा प्रश्नांची झालेली चर्चा लिंबूलोणच्या इतपतच होती. नाशिक शिक्षक मतदारसंघात पैठणीसह लक्ष्मीदर्शन कार्यक्रम पाहून सारेच अवाक् झाले. या मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडे यांनी दोन्ही काँग्रेसच्या संदीप बेडसे यांचा पराभव केला. नोटाबंदीच्या काळात नाशिक जिल्हा बँकेचे व्यवहार संशयाच्या भोवºयात सापडले होते. त्यावेळी शिक्षकांना त्या गैरव्यवहाराचा फटका बसला होता. त्या बँकेवर दराडे यांचा वरचष्मा आहे. मात्र तात्कालीक लाभापुढे शिक्षकांनाही त्याचा विसर पडला. नाशिकमधील कवी के. आर. सावंत यांची एक कविता सध्या व्हॉटसअ‍ॅपवर प्रचंड लोकप्रिय झाली आहे. त्याच्या ओळी अशा आहेत.कुठं भरकटली जात आमुची गुरुजनांचीनिष्ठा आम्ही धनावर विकलीमध्येच का रे भुरळ पडोनीपैठणी नेसला.