लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील बोराडी परिसरात कर्मवीर इंग्लिश स्कूलची विद्यार्थींनी युक्ता सुनिल बडगुजर ९२ टक्के मिळवून प्रथम आली़बोराडी- येथील कर्मवीर इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागून प्रथम क्रमांक युक्ता सुनिल बडगुजर ९२, द्वितीय मानसी अनिल बडगुजर ८९़८० तर तृतीय क्रमांक मधुरा रविंद्र पवार ८९़६० टक्के मिळविलेत़बोराडी- येथील मातोश्री बनुमाय कन्या शाळेचा निकाल १०० टक्के लागला़ मृणाल संजय पवार ९०़६०, चेतना अनिल पाटील ९०, पूनम दलपत बेडसे ८८़८० टक्के मिळविलेत़ संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शाखाप्रमुख कल्पना पाटील यांनी गुणवंत मुलींचे अभिनंदन केले़बोराडी- येथील पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागून पवन सुरेश बुवा ८७़०८, गणेश मुकेश बडगुजर ८६, श्रावण चमारसिंग पावरा ८४़०६ टक्के मिळविलेत़ संस्थेचे अध्यक्ष डॉ़तुषार रंधे व प्राचार्य एन.एन. दहिवदकर यांनी गुणवतांचे कौतुक केले़कोडीद- येथील पाडवी शाळेचा निकाल १०० टक्के लागून सुनिता प्रेमसिंग पावरा ८५़८०, सिमरण इरर्फान पिंजारी ८२़६०, पायल कन्हैय्यालाल पावरा ८१़८०, नवलसिंग द्वारक्या पावरा ८१़८० टक्के़वाडी- येथील कर्मवीर व्यंकटराव रणधीर विद्यालयाचा निकाल ९३़९३ टक्के लागून रूचिका राजेंद्र गुजर ९१, सत्यम गोविंद कुवर ९०, निलेश गोपाल चव्हाण ८९़४० टक्के़मालकातर- येथील गांधी विद्यालयाचा निकाल ७८़१२ टक्के लागून दुर्गा लालसिंग पावरा ८२़६०, मनिषा प्रधान पावरा ७८़४०, सतिष सिताराम पावरा ७४़४० टक्के़दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे धुळे जि़प़चे अध्यक्ष तथा किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, विश्वस्त लीलाताई रंधे, विश्वस्त राहुल रंधे, रोहित रंधे, सीमा तुषार रंधे, हर्षाली रोहित रंधे, शामकांत पाटील, संजय गुजर, राजेंद्र अग्रवाल, ए़ए़पाटील, के,डी़बच्छाव, भैय्या माळी, सिताराम माळी व सर्व संचालक मंडळ, शाखाप्रमुख, विषय शिक्षकांनी कौतुक केले.
बोराडी परिसरात युक्ता बडगुजर सर्वप्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:22 IST