शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कापडण्यात तरूणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:43 IST

आत्महत्येचे कारण स्पष्ट 

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : थर्टीफर्स्टच्या पूर्वसंध्येलाच कापडणे येथे तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली़  ज्ञानेश्वर पाटील असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे़ कापडणे येथील नरसिंह चौकातील रहिवासी ज्ञानेश्वर लोटन पाटील (वय २६ वर्षे, अविवाहित) याने रविवारी राहत्या घरी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली़ आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही़ ज्ञानेश्वर लोटन पाटील हा त्याची आई शोभाबाई पाटील व भाचा आणि भाचीसह राहत होता़ रविवारी आई शेतात काम करण्यास गेली असतांना ज्ञानेश्वरने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली़ आई सायंकाळी शेतातून परत आली असता तिने घराचा दरवाजा उघडला तेव्हा मुलाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले़  गल्लीतील महिला व पुरुषांनी बघण्यासाठी घरात गर्दी केली होती़ पोलीसांना घटनेची माहिती दिली असता त्यांनी मृतदेह खाली उतरवू नये, असे सांगितल्याने एक ते दिड तास मृतदेह तसाच लटकून होता़  पोलीस घटनास्थळी उशीरा पोहोचल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली़ सायंकाळी ज्ञानेश्वरचा मृतदेह खाली उतरवून पोलीसांनी पंचनामा केला व तो शवविच्छेदनासाठी सोनगीर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला़ ज्ञानेश्वर ट्रकचालकाचे काम करीत होता़ रविवारी जेवणाचा डबा घेऊन तो घरी आला होता़ मयत ज्ञानेश्वर पाटील चे पश्चात आई शोभाबाई लोटन पाटील, दोन मामा, तीन बहिणी, दोन मामा, भाचा, भाची असा परिवार आहे़

टॅग्स :Dhuleधुळे