शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथे युवा सप्ताहनिमित्त जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 11:39 IST

विद्यार्थ्यांनी तयार केली मानवी साखळी

आॅनलाइन लोकमतधुळे : धुळे एज्युकेशन सोसायटीच्या मा. ध. पालेशा वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रक पथक व जिल्हा रुग्णालय यांच्या सहकायार्ने आंतरराष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त कार्यक्रम झाले.यात महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी एड्स संदर्भात जाणीव जागृतीपर रॅली काढली. मानवी साखळीच्या माध्यमातून विद्यार्थांमध्ये जाणीव जागृती केली.जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय शिंदे, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रक पथक प्रमुख शितल पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विलास चव्हाण होते. कार्यक्रमाचे संयोजन राष्टÑीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. हेमंत जोशी यांनी केले. त्यांना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम. मून यांचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयातील रेड रीबन क्लबच्या सदस्यांनी पार पाडला. युवागीत सादर करणे, प्रास्तविक, अतिथींचा परीचय व सत्कार, आभार व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेड रीबन क्लब कार्यकारीणी सदस्यांनी पार पाडले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रक पथकातील अधिकारी विलास पाटील यांच्या मागून सर्व उपस्थितांनी एड्स प्रतिबंध विषयक शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक वृंद व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण