शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुण ठार

By देवेंद्र पाठक | Updated: May 29, 2023 16:42 IST

शिंदखेडा तालुक्यातील साळवे गावाच्या कच्चा रस्त्यावर रविवारी दुपारी घडला.

धुळे : भरधाव वेगाने आलेल्या एका कारने पुढे पायी चालत असलेल्या प्रथमेश अहिरे या तरुणाला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना शिंदखेडा तालुक्यातील साळवे गावाच्या कच्चा रस्त्यावर रविवारी दुपारी घडला. शिंदखेडा पोलिसात सायंकाळी फरार कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गाव शिवारातील चिमठाणे साळवे कच्च्या रस्त्यावरून प्रथमेश ऊर्फ पप्पू भीमराव अहिरे-धनगर (वय २३, रा. चिमठाणे, ता. शिंदखेडा) हा तरुण रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पायी चालला होता. त्याच वेळेस एमएच १८-डब्ल्यू १२७३ क्रमांकाची कार भरधाव वेगाने येत होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार तरुणावर जाऊन धडकली. अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रथमेश अहिरे हा दूरवर फेकला गेला. त्याच्या डोक्याला आणि शरीराच्या अन्य ठिकाणी गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर कार चालक घटना स्थळावरून फरार झाला. गंभीर अवस्थेत पडलेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी संतोष हिलाल धनगर (वय ४९, रा. चिमठाणे, ता. शिंदखेडा) यांनी रविवारी सायंकाळी ७ वाजता शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार फरार कार चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात