शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

तरूणाई अडकली सोशल मिडीयाच्या आहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:16 IST

रविवार सुटीचा दिवस : लोकसेवा व राज्यसेवेच्या अभ्यासात तर बहूसंख्य आढळले सोशल मिडीयावर व्यस्थ

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अरे रात्रीचे बारा वाजलेत, सकाळी शाळेत जायाचं आहे़ ना, फोन ठेव आणि झोप लवकर असा संवाद हल्ली नेहमी प्रत्येक घरातून ऐकायला मिळत आहे़ परिणामी पर्यावसन रागात व आदळ-आपटीत अनेक अनुचित प्रकार घडतात़ याबाबत लोकमत रविवारी शहरातील विविध ठिकाणी सर्वेक्षणाद्वारे पाहणी करून रविवारी सुटीच्या दिवशी तरूणाई काय करते? याविषयी जाणून घेतले़शहरातील महापालिकेचे उद्यान, भुखंड, पाण्याची टॉकी, चौक, पांझरा नदी किणारावरील चौपाटी, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्ययालाचा परिसर १० ते ३० वर्ष वयोगटातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात तासंतास सोशल मिडीयावर व्यस्थ दिसुन आली़ मुले लहान असताना त्यावेळी पालक म्हणून आई-वडिलांना त्यांचे फार कौतुक वाटते. त्याचं फोन वापरणे, फोटो पाहणे, गाणी, व्हिडिओ चालू करणे. पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक सहज लक्षात ठेवून काढणे ही आपल्या पाल्याची बुद्धिमत्ता प्रत्येक आई-वडिलांसाठी काहीकाळ अभिमानाची गोष्ट ठरते. हीच सोशल मिडियाची आवड हल्ली मुलांसाठी घातक ठरत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले़काही होते अभ्यासात व्यस्थएकीकडे युवा वर्ग व्हॉटअप, फेसबुक, युटू्यूब, पपजी गेम अशा सोशल मिडीयावर गुंतलेली होती़ तर दुसरीकडे पांझरा नदी किणारीवरील जिल्हा वाचनालच्या इमारतीमध्ये बहुसंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना आढळून आले़ तर याच इमारतीच्या वरच्या मजल्यावरील एमपीएससी १३, युपीएससी सभागृहात १० विद्यार्थी व विद्यार्थींनी अभ्यास करीत होते़ त्यानंतर जेलरोडवरील गरूड वाचनालयात २० ते २५ विद्यार्थी अभ्यासात गुंतले होते़ तर बहूसंख्य युवक सोशल मिडीयाच्या आहारी अडकलेली दिसुन आले़पालकांचे दुर्लक्षसकाळी सायंकाळी क्लास दुपारी शाळा असा सहा दिवसाचा नित्यपाठ मुलांचा असल्याने आठवड्यातील एक दिवस रविवारी मुलांनी खेळात वेळ द्यावा, यासाठी बाहेर पाठवतात़ मात्र बहूसंख्य मुल या संधीचा फायदा घेऊन सोशल मिडियावर वेळ घालतात़ त्याचा घातक परिणाम मुलांच्या आरोग्यावर पडत आहे़ पालकांनी मुलांच्या हिताचा विचार करू लक्ष देण्याची गरज आहे़इंटरनेट वापरात अधिक वाढ होत असल्याने झोन न लागणे, चुकीच्या पोस्ट टाकल्याने भ्रम करून घेणे, विविध आजाराला लागते़- डॉ़प्रविण सांळूखेमानपचार तंज्ञइंटरनेट वापर गरजेचा आहे़ मात्र गैरवर्तन करणाऱ्या साईट वापर होत असल्याने मुलांवर वाईट परिणाम होत आहे़ यासाठी पालकांनी मुलाकडे लक्ष द्यावे़- मनिषा जोशीमुख्यध्यापिका कमलाबाई शाळा

टॅग्स :Dhuleधुळे