शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत १३ मार्च रोजी धुळ्यात महिला न्याय हक्क परिषद

By अतुल जोशी | Updated: March 11, 2024 16:24 IST

महिला न्याय हक्क परिषद सुरत बायपास रस्त्यालगत असलेल्या देशविदेश हॅाटेलच्या मैदानावर दुपारी १ ते २ यावेळेत होणार आहे.

धुळे:  काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवार दि.१३ मार्च रोजी धुळ्यात महिला न्याय हक्क  परिषद होणार असून, या परिषदेसाठी जिल्ह्यातून सुमारो ६ हजार महिला येणार असल्याची माहिती देण्यात आली.

महिला न्याय हक्क परिषद सुरत बायपास रस्त्यालगत असलेल्या देशविदेश हॅाटेलच्या मैदानावर दुपारी १ ते २ यावेळेत होणार आहे.महिला न्याय हक्क परिषदेसाठी मैदानावर ४२ हजार स्क्वेअरफूटचा मोठा मंडप उभारण्याचे काम वेगाने सुरू असून, मंगळवारी सकाळपर्यंत मंडप उभारणीचे काम पूर्ण होणार आहे. याठिकाणी महिलांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सभेच्या ठिकाणी दोन भव्य एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. तसेच या मैदानावर आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

अधिकाऱ्यांची मैदानावर पहाणी

खासदार राहूल गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महिला न्याय हक्क परिषदेसाठी शहरातील तीन स्थळांची पहाणी करण्यात आली होती. मात्र सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी देशविदेश हॅाटेलच्या मैदानाची निवड केली. सीआरपीएफचे अधिकारी मनोजकुमार यादव हे गेल्या दोन दिवसांपासून याठिकाणी तयारीचा आढावा घेत आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनीही या ठिकाणी भेट देऊन जागेची, वाहन पार्किंग व्यवस्थेची पहाणी करून संयोजकांना सूचना केलेल्या आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीDhuleधुळे