शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

ट्रालाच्या चाकात आल्याने महिला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:25 IST

पिंपळनेर : सटाणा रस्त्यावरील घटना, ग्रामस्थांत संताप 

लोकमत आॅनलाईन पिंपळनेर : पिंपळनेर-सटाणा रस्त्यावरील अतिक्रमणामुळे एका महिलेला प्राण गमवावे लागले़शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चेतन मेडिकलसमोर शोभाबाई भालचंद्र ततार (६०) यांचा ट्रॉलाच्या पुढच्या चाकात दबून जागीच मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. पिंपळनेर बसस्थानक चौफुली ते सटाणा रस्त्यावर मयत शोभाबाई ततार यांच्या मुलाचे चेतन मेडिकल दुकान आहे़ दुपारी एक वाजता मुलाला जेवण्यासाठी सोडायला शोभाबाई मेडिकलवर आल्या़. मुलगा जेवण करून मेडिकलवर आल्यावर शोभाबाई या परत घरी पायी जात असताना सटाणा रस्त्याकडून भरधाव वेगाने येणा-या ट्रॉलाने शोभाबाई यांना धडक दिली़. यात त्या पुढच्या चाकात आल्याने शोभाबाई यांच्या अंगावरून ट्राला गेला़ त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला़ मुलगा चेतन व स्थानिक नागरिकांनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले़ डॉ. खैरनार यांनी त्यांना मृत घोषित केले़ शहरात वाढणारे अतिक्रमण आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे ही दुर्घटना घडल्याची चर्चा परिसरात सुरु आहे़ त्यांच्या या अपघाती निधनाने पिंपळनेर शहरात हळहळ तसेच संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात