शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंधाच्या संशयाचे वातावरण पत्नीने दिली खुनाची फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:04 IST

म्हसदी शिवार : दोन जणांविरुध्द गुन्हा 

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचा खून करुन दुचाकीसह त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची खळबळजनक उघडकीस आली आहे़ याप्रकरणी दोन संशयित विरोधात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ साक्री तालुक्यातील म्हसदी येथील मनीषा योगेश पवार (२२) या महिलेने फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, साक्री तालुक्यातील म्हसदी गावातील आबा चंदू अहिरे याच्या पत्नी बरोबर योगेश नानाजी पवार याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आबा अहिरे याला होता़ त्यातून १२ ते १५ जून दरम्यान आबा चंदू अहिरे आणि त्याचा साथीदार योगेश (पूर्ण नाव माहित नाही) रा़ दरेगाव ता़ बागलाण या दोघांनी साक्री तालुक्यातील म्हसदी शिवारातील काळगाव रस्त्यालगत पंडीत अहिरे यांच्या शेताजवळ योगेश पवारला संशयिताने बोलावून घेतले़ त्याला ठार मारुन त्याच्यासह एमएच १८ एएम ०२८१ क्रमांकाची मोटारसायकल विहिरीत फेकून दिली़ या घटनेनंतर सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ यानंतर रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मयताची पत्नी मनीषा हिने दिलेल्या फिर्यादीवरुन भादंवि कलम ३०२, ५०६, ३४ प्रमाणे वाढीव कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे घटनेचा तपास करीत आहेत़ खुनाची फिर्याद नोंदविल्यामुळे   परिसरात चर्चेला उधाण आले आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी