शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

पहिली पत्नी असताना दुसरीशी केले लग्न, २२ जणांवर गुन्हा

By admin | Updated: April 14, 2017 00:29 IST

नंदुरबार : पहिली पत्नी असताना दुसरीशी लग्न करून फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबार येथील युवकासह तब्बल २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार : पहिली पत्नी असताना दुसरीशी लग्न करून फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबार येथील युवकासह तब्बल २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबारातील कोकणीहिल परिसरात राहणाºया प्रशांत रोहिदास साळवे (२६) या युवकाचा आंबेडकर चौकातील मनीषा साळवे या युवतीशी जातीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. विवाहानंतर त्याने मनीषा यांना माहेरी हाकलून देत कोकणीहिल परिसरातील युवतीशी विवाह केला. त्यानंतर मनीषाला तो नांदवत नव्हता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यावर मनीषा साळवे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून प्रशांत रोहिदास साळवे, रोहिदास रामदास साळवे, निर्मला रोहिदास साळवे, सचिन रोहिदास साळवे, हर्षदा रोहिदास साळवे, सर्व रा.कोकणीहिल, मंजूबाई भाईदास धोतरे, आशाबाई हंसराज खैरनार, हंसराज भास्कर खैरनार, सर्व रा.वाका चाररस्ता, गौतम बाबूलाल पिंपळे, शैला गौतम पिंपळे, रा.पाटोंदा, प्रभाकर देवचंद पिंपळे, शोभा प्रभाकर पिंपळे, रा.धुळे, सोनल प्रभू शिंदे रा.कोकणीहिल, प्रभू विठ्ठल शिंदे, बानुबाई प्रभू शिंदे, गौतम प्रभू शिंदे, सिद्धार्थ प्रभू शिंदे, रा.कहाटूळ, वंदना मधुकर जावरे, सुभाष विठ्ठल शिंदे, भगवान विठ्ठल शिंदे, नाना विठ्ठल शिंदे व रेखा सुभाष शिंदे, रा.तळोदा यांच्याविरुद्ध फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शहर पोलीस करीत आहेत.