शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा तालुक्यात एप्रिलपासून ५ गावांना टँकरने पाणीपुरवठा; सद्या १५गावात विहीर अधिग्रहणाने पाणी पुरवठा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 19:29 IST

शिंदखेडा तालुक्यात मंगळवारी संभाव्य पाणी टंचाईची बैठक जि. प. सभापती महावीरसिंह रावल यांच्या अध्यक्षतेखाली  घेण्यात आली.

राजेंद्र शर्मा

धुळे - शिंदखेडा तालुक्यात मंगळवारी संभाव्य पाणी टंचाईची बैठक जि. प. सभापती महावीरसिंह रावल यांच्या अध्यक्षतेखाली  घेण्यात आली.बैठकीत सद्या तालुक्यातील १५ गावात विहीर अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती देण्यात आली. तसेच एप्रिलपासून ५ गावात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे उपअभियंता बिरारी यांनी सांगितले. 

तालुक्यात ५० गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी विहिरी अधिग्रहण करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.  बैठकीत धुळे जि. प. चे कोणीच अधिकारी हजर नसल्याने सभापती रावल सह उपस्थित मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली.सेच टंचाईचा गंभीर प्रश्नाबाबत बोलविलेल्या बैठकीत अनेक ग्रामसेवक गैरहजर होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याची सुचना करण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी देवरे यांनी केले तर आभार उपअभियंता बिरारी यांनी मानले.