शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकटा रमणा गोविंदाचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 15:28 IST

बालाजी रथोत्सव : पारंपारीक मार्गावर भाविकांची मांदियाळी

ठळक मुद्दे ‘व्यंकट रमणा गोविंदा, लक्ष्मी रमणा गोविंदा’चा जयघोष़ साडेअकरा वाजेच्या सुमारास रथोत्सवाला सुरुवात़ रथोत्सवाच्या पहिल्या आरतीचा मान अग्रवाल कुटुंबियांना मिळाला़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : ‘व्यंकट रमणा गोविंदा, लक्ष्मी रमणा गोविंदा’चा जयघोष करत शहरातील खोल गल्लीत असलेल्या बालाजी रथोत्सवाला रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सुरुवात करण्यात आली़ १३६ वर्षांची परंपरा रथोत्सवाला आहे़ या उत्सवात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत़   सकाळी मूर्तीचा अभिषेकदसरा सणाच्या दुसºया दिवशी धुळ्यातील बालाजी रथोत्सवाला प्रारंभ केला जातो़ रविवार १ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मूर्तीचा अभिषेक करण्यात आला़ अभिषेकानंतर दोन तास मूर्तीची पूजा सुरू होती़ नैवेद्य आरती करण्यात आली़ रथाच्या पहिल्या आरतीचा मान स्व़ बाबुलाल बालाराम अग्रवाल यांचे वारसदार कृष्णाबाई बाबुलाल अग्रवाल आणि त्यांच्या परिवाराला देण्यात आला़ कमलनयन बाबुलाल अग्रवाल, मंगलाबाई  कमलनयन अग्रवाल, मयुरेश कमलनयन अग्रवाल, कल्पेश कमलनयन अग्रवाल, वर्षा मयुरेश अग्रवाल, उज्वला कल्पेश अग्रवाल, खुशी, योगिता, वैशाली, गोविंदा अग्रवाल यांना पहिल्या आरतीचा मान देण्यात आला़ या परिवाराच्या हस्ते आरती झाल्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ करण्यात आला़   पारंपरिक मार्ग कायमसाडेअकरा वाजेच्या सुमारास रथोत्सवाला सुरुवात झाली़ बालाजी मंदिरापासून निघालेला हा रथ पुढे चौथी गल्ली, सन्मान लॉजपर्यंत आलेला आहे़ पुढे हा रथ , राजकमल टॉकीज, आग्रा रोडवरून सरळ महात्मा गांधी पुतळामार्गे नगरपट्टी, सहावी गल्ली, मुंदडा मार्केटकडून गल्ली नंबर ४ मार्गे राममंदिराकडून बालाजी मंदिर असा मार्गस्थ होईल़  मोगरीधारकांचा गौरवबालाजींच्या रथाला लावण्यात येणाºया मोगरीधारकांचे कसब अत्यंत शिस्तबद्ध व वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यामुळे मोगरीधारकांचाही मानाचे नारळ देऊन गौरविण्यात आले़ रुग्णसेवा कार्यरतबालाजी रथोत्सवात सहभागी होणाºया नागरिकांची संख्या लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास तातडीने उपचार व्हावा यासाठी रथोत्सवासोबतच रुग्णवाहिका सज्ज करण्यात आली आहे़ यात अत्याधुनिक सुविधांसह २० जणांचे पथक तैनात करण्यात आले होते़ दरम्यान, यावेळी भाविकांनी मुर्तीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे़ बालाजींचा जयघोष सुरु आहे़