शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

रासेयोतर्फे मतदान जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:03 IST

शिरपूर : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पटेल महाविद्यालयाचा उपक्रम

शिरपूर : येथील आर.सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली़ यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन व फलकाद्वारे मतदारांमध्ये जनजागृती केली.येथील पटेल कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे शुभारंभ प्राचार्य पी़व्ही़ पाटील यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.यावेळी पर्यवेक्षक प्रदीप पाटील, एऩएस़एस़ प्रमुख बी़एऩ अहिरे, एस़आऱ महाजन, एस़आऱ पाटील, पी़टी़ चौधरी, एस़आऱ देसले, गुलाब मराठे, आऱए़ जोशी, ज्योती माळी, भाग्यश्री पाटील, राजपूत आदी उपस्थित होते़प्राचार्य पी.व्ही. पाटील यांनी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी समाधानकारक व्हावी, यासाठी प्रत्येक अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी येणाऱ्या निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन केले. तसेच जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे आणि वृध्द व्यक्तींना आपल्या वॉर्डपर्यत पोहचविण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असेही सांगितले.रॅलीस पटेल मेन बिल्डींगपासून सुरूवात झाली. शहरातील नगरपालिका मार्गे कुंभारटेक, अंबिकानगर, मार्केट यार्डरोड या मार्गे पुन्हा पटेल कनिष्ठ महाविद्यालयात रॅली आली. त्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.

टॅग्स :Dhuleधुळे