शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विंचूरला तरुण शेतकºयाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 18:15 IST

बँकेचे होते कर्ज : सततच्या नापिकीला कंटाळला होता

ठळक मुद्देधुळे तालुक्यातील विंचूर गावातील घटनाझाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कविंचूर : कर्जाच्या विवंचनेतून गळफास घेऊन शेतकºयाने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना धुळे तालुक्यातील विंचूर गावात घडली़ रविवारी सकाळी ही बाब उजेडात आली़ संदिप भास्कर बोरसे (पाटील) (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव आहे़ संदिप हा शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घरी काहीही न बोलता निघून गेला होता़ ही बाब रविवारी सकाळी लक्षात आल्याने गावात त्याचा शोध घेणे सुरु होते़ त्याचे चुलत काका प्रकाश बाळू बोरसे हे शेतात गेले असता त्यांना विंचूर शिवारातील शेताच्या एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला़ ग्रामस्थांच्या मदतीने त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून संदिपला मृत घोषीत केले़ धुळ्यातील एका राष्ट्रीयकृत बँकेतून गेल्या चार वर्षापुर्वी सुमारे २ लाखांचे ठिबक व पिकांसाठी त्याने कर्ज घेतले होते़ गेल्या तीन वर्षापासून नापिकीमुळे त्याला कर्ज फेडणे अशक्य झाले होते़ त्याने कर्जमाफी योजनेचा अर्जही दाखल केला होता़ सुमारे दीड लाख कर्जमाफी योजनेत नाव आल्याने सदर रक्कम वजा करुन उसनवारीने उर्वरीत पैसे तो भरणार होता़ मात्र, संपुर्ण रक्कम भरल्यानंतर कर्जमाफीचा लाभ मिळेल असे बँकेच्या कर्मचाºयाने सांगितले होते़ मुद्दल व व्याज मिळून जमा होणारी संपुर्ण रक्कम जमवणे शक्य होत नाही व यंदाही दुष्काळी परिस्थिती उदभवल्याने त्याने आत्महत्या केली असावी, अशी चर्चा गावात सुरु होती़ संदिप याचे शवविच्छेदन आणि घटनेचा पंचनामा केल्यानंतर शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्याच्या पश्चात आई लिलाबाई भास्कर बोरसे तसेच पत्नी, तीन मुले असा परिवार आहे़ विंचूर गावात शोककळा पसरली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी