शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत मतदानाचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 13:27 IST

मतदारांच्या मोठ्या रांगा, १२ वाजेपर्यंत २९  टक्के मतदान

ठळक मुद्देनिवडणुकीत मोठी चुरस मतदान केंद्रांबाहेर लागल्या मोठ्या रांगा दुपारी १२ वाजेपर्यंत २९ टक्के मतदान 

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी मतदानासाठी प्रारंभ झाला. चौरंगी, पंचरंगी लढतींमुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साह दिसत असून सकाळपासून मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत २९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यंदा नगराध्यक्ष पदाची थेट लोकांकडून निवड होत आहे. या पदासाठी चौरंगी लढत होत असून मोठ्या प्रमाणात चुरस पहावयास मिळत आहे. नगरसेवक पदाच्या १७ जागा असून तीन जागांकरीता तिरंगी तर उर्वरीत १४ जागांकरीता चौरंगी, पंचरंगी लढती होत असल्याने त्यासाठीही राजकीय पक्षांमध्ये मोठी चुरस निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सकाळी ११ वाजपर्यंत १८.५० टक्के मतदान झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत मतदानाचा टक्का २९ पर्यंत वाढला होता.  शहरातील २७ केंद्रांवर सकाळी ७.३० वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळपासून केंद्रांवर गर्दी झाल्याने मोठ्या रांगा लागल्याचे चित्र बहुतांश मतदान केंद्रांवर दिसत आहे.  निवडणूक आयोग व प्रशासन यांनी मिळून मतदारांसाठी अनेक सोयीसुविधा केल्या आहे. मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा न येता ती सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्राच्या आवारासह परिसरात चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.