शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वरला ते आंबा रोडवर गावठी कट्टा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 22:11 IST

शिरपूर तालुका : चार काडतूसही जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर/पळासनेर : नाकाबंदीच्या काळात शिरपूर तालुका पोलिसांनी वडेल गावाजवळ दुचाकीस्वाराकडून एक गावठी कट्टासह चार जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले़ ही कारवाई वरला ते आंबा रोडवर गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़ देशी बनावटीचा कट्टा स्वत:च्या कब्जात बाळगून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मध्यप्रदेश राज्यातील वरला येथून शिरपूरकडे येणार असल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली़ त्यानुसार वरला ते आंबा रोडवर असलेल्या वडेल गावात बॉर्डर सिलींग पॉर्इंटच्या राहुटी जवळच नाकाबंदी करण्यात आली़ एमपी ४६ एमबी ६६९३ क्रमांकाची दुचाकी आल्यानंतर अन्य वाहनांप्रमाणे या दुचाकीस्वाराच्या वाहनासह त्याची तपासणी करण्यात आली़ त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या शर्टच्या खाली कमरेच्या उजव्या बाजूला पॅन्टमध्ये एक लोखंडी कट्टा अडकविलेला मिळून आला़ त्याच्याजवळून २० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, ८०० रुपये किंमतीचे चार जीवंत काडतूस, २० हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण ४० हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ याप्रकरणी संशयित सतनामसिंग  महारसिंग जुनेजा (१९, रा़ उमर्ठी ता़ वरला जि़ बडवानी, मध्यप्रदेश) याच्या विरोधात पोलीस कर्मचारी रामदास बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण गवळी, पोलीस कर्मचारी संजीव जाधव, योगेश दाभाडे, संदिप शिंदे यांनी केली़ संशयित तरुणाला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी