शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ पर्यंत राज्यातील बेघरांना घरे मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:56 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिंदखेडा येथील सभेत घोषणा

ठळक मुद्देनगरपंचायत निवडणुकीनिमित्त मुख्यमंत्र्यांची शिंदखेड्यात सभामहिलांची लक्षणीय उपस्थितीकॉँग्रेस-राष्टÑवादीवर केली टीका

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : स्वातंत्र्यानंतर देशात शहरीकरण झपाट्याने झाले. ग्रामीण भागातील जनता रोजगारानिमित्त शहरात स्थलांतरीत झाली. परिणामी बेघर असलेल्यांची संख्या वाढली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ सालापर्यंत बेघरांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे देण्याचे आश्वासित केले आहे. राज्यात २०१९ सालापर्यंत बेघरांना घरे देण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. शिंदखेडा नगरपंचात निवडणुकीनिमित्त स्टेशनरोडवरील कृउबा मैदानात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की,  गेल्या ७० वर्षाच्या काळात कॉँग्रेस, राष्टÑवादीने सत्तेचा अनेकदा उपभोग घेतला. मात्र गरिबांची गरीबी दूर केली नाही. पक्षातील लोकांनाच मोठे करण्यात या पक्षांनी धन्यता मानली.मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्यात सत्ता आल्यानंतर विकास कामांना जोरात सुरवात झाली. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन झाले. ई-गव्हर्नर प्रणालीमुळे सर्व सामान्यांची गैरसोय दूर झाली. हे परिवर्तन यापुढेही सुरू राहणार असून भाजपाला जनतेची साथ हवी असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान कृषी उत्पन्न समितीच्या प्रांगणात झालेल्या सभेला जवळपास ५ हजार नागरिकांची उपस्थिती होती. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती.