शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘सैन्य दलातील गोपनीय बाबी उघडकीस आणू’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 04:32 IST

'पाकिस्तानात नजरचुकीने गेलो नाही. तरी देखील शिक्षा मिळाली.'

धुळे : पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झालेले भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राजीनामा दिला. पाकिस्तानात नजरचुकीने गेलेलो नसतानाही चुकीचे कागदपत्र बनवून झालेली दिशाभूल, अधिकाऱ्यांकडून होणारा अन्याय, सैन्य भरतीतील भ्रष्टाचार तसेच सैन्यावरील अन्याय थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी डी़ गंगाथरण यांना चाळीसगाव मित्र परिवार व माजी सैनिकांकडून सोमवारी सकाळी निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.

पाकिस्तानात नजरचुकीने गेलो नाही. तरी देखील शिक्षा मिळाली. अधिका-यांनी माझ्यावर दडपण आणत बनावट कागदपत्रे बनविली़ त्याचे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत़ सैन्य दलाची भरती कशी होते, त्यासाठी काय केले जाते, याबाबत लोकांना माहिती नाही़ मात्र मला मृत्यू जरी पत्करावा लागला तरी या गोष्टी उघडकीस आणेल़ यासाठी चाळीसगाव मित्र परिवार व माजी सैनिकांसह खान्देशातील सैनिकांनी मदत करावी, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे