शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

जिल्ह्यात बलुतेदारांचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 10:22 PM

लॉकडाउनमुळे व्यवसायात नुकसान : आर्थिक मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : लॉकडाउनच्या काळात बलुतेदारांचे व्यावसायिक नुकसान झाले असून शासनाने आर्थिक मदत करावी या मागणीसाठी विश्वकर्मीय सुतार, लोहार बलुतेदारांनी एक जूनला राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण केले़बलुतेदारांचा पारंपारिक व्यवसाय कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे़ लॉकडाउनमुळे तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे़ इतर घटकांप्रमाणे बलुतेदारांना देखील शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे़विश्वकर्मा सुतार क्रांती संघटना धुळे, कारागीर आणि बांधकाम कामगार यांनी एक जूनला लाक्षणिक उपोषण केले़ धुळे जिल्ह्यातील बलुतेदार जिल्हाधिकाऱ्यांसह तहसिलदारांना निवेदन देणार होते़ परंतु सोमवारी जनता कर्फ्यू असल्याने ग्रामीण भागातील बलुतेदारांना धुळ्यात येणे शक्य झाले नाही़ त्यामुळे घरी राहुनच लाक्षणिक उपोषण केले़धुळे तालुक्यातील शिरुड येथे बाळासाहेब पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पदाधिकारी सुनील शार्दुल, धर्मराज बोरसे, राजेंद्र जगताप, भानुदास अहिरे, चुडामणे खैरनार, काशिनाथ मिस्तरी, सी़ के़ मिस्तरी, शशीकांत देवरे आदींनी अवजारे बाहेर ठेवून फिजीकल डिस्टन्सिंग पाळत लाक्षणिक उपोषण केले़

टॅग्स :Dhuleधुळे