शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरूण ठार, एक जखमी; बाभळे फाट्याजवळील घटना

By अतुल जोशी | Updated: November 8, 2023 20:12 IST

या अपघातात उमेश कुवर व निखिल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल भदाणे हा गंभीर जखमी झाला. 

धुळे -  बाभळे औद्योगिक वसाहती मधुन रात्रीच्या सुमारास काम आटोपून घराकडे निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धड़क दिली. या अपघातात दोन तरूण जागीच ठार झाले. तर एकजण जखमी झाला. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील  बाभळे फाट्यानजिक मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास झाला. याप्रकरणी सोनगीर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली.अपघातात उमेश सुभाष कुवर (२९, रा. डोंगरगाव ता. शहादा जि. नंदुरबार) निखिल आनंदा पाटील (३०, रा. मांडळ ता. शिंदखेडा) हे दोघे ठार झाले. तर अमोल संजय भदाणे (रा. मंगरूळ,ता. अमळनेर) हा जखमी झाला.

शिंदखेडा  तालुक्यातील बाभळे उद्योगिक वसाहती मधील एका कंपनीत  उमेश सुभाष कुवर, निखिल आनंदा पाटील व अमोल संजय भदाणे  हे तिघे कामाला होते. मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास  कंपनी मधून सुटी झाल्यानंतर ते मोटरसायकलने (एमच १९/बीझेड ०१४३) सोनगीरच्या दिशेने येत येत होते. मात्र, बाभळे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात उमेश कुवर व निखिल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल भदाणे हा गंभीर जखमी झाला. 

टॅग्स :Accidentअपघात