शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

कुत्रा आडवा आल्याने दुचाकी स्लिप, एक ठार; धुळे तालुक्यातील विंचूर फाट्यावरील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: January 4, 2024 17:44 IST

मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडला प्रकार

देवेंद्र पाठक, धुळे: धुळे ते चाळीसगाव रोडवरील विंचुर फाट्यानजीक भरधाव दुचाकीसमोर अचानक कुत्रा आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्न करत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले. भरधाव दुचाकी घसरून अपघात झाला. ही घटना मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झालेल्या रमेश शांताराम पवार (रा. खोरदड, ता. धुळे) यांचा मृत्यू झाला.

मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास रमेश शांताराम पवार हे खोरदड गावातील नाना सखाराम पाटील यांच्या एमएच १८ सीबी ८९६५ क्रमांकाच्या दुचाकीवर मागे बसून धुळ्याकडे येत होते. त्यादरम्यान विंचूर फाट्याजवळ अचानक कुत्रा समोर आल्याने नाना पाटील यांनी जोराचा ब्रेक दाबला. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात झाला. त्यात मागे बसलेले रमेश पवार यांना गंभीर दुखापत झाली. नाना पाटील हे ही जखमी झाले. गंभीर अवस्थेत रमेश पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला अधिक मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.याबाबत सुधाकर गंजीधर देवरे (रा. वलवाडी, ता. धुळे) यांनी धुळे तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अपघातप्रकरणी दुचाकी चालक नाना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात