शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहर पोलिसांनी पकडल्या दोन तलवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 12:14 IST

शनिनगर भाग : आरोपीला घरातून अटक

ठळक मुद्देसाक्री रोडवरील शनिनगरात कारवाईसंशयितांकडून पकडल्या दोन तलवारी व अन्य शस्त्रपोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री रोडवरील शनिनगर भागातील एका घरातून दोन तलवारी पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून जप्त केल्या़ ही कारवाई शुक्रवारी रात्री पावणे नऊ वाजता करण्यात आली़ त्यानंतर मध्यरात्री गुन्हा दाखल झाला़ अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना शनिनगर भागात तलवारी असल्याची गोपनीय माहिती मिळाली़ माहिती मिळताच त्यांच्या विशेष पथकातील पोलीस कर्मचारी आणि शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील पोलीस कर्मचाºयांनी संयुक्त कारवाई केली़ साक्री रोडवरील शनिनगरात राहत असलेला नितीन मोहन कोळी (२३) याच्या राहत्या घरी पोलिसांच्या पथकाने छापा टाकला़ या कारवाईत दोन तलवारी, कोयत्यासह लोखंडी पाटा जप्त करण्यात आला़ ही कारवाई शुक्रवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास करण्यात आली़ याप्रकरणी संशयित नितीन कोळी याच्या विरुध्द मध्यरात्री गुन्हा नोंदविण्यात आला़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर शिंदे, विजय आटोळे, नाना आखाडे, योगेश शिरसाठ, विशाल लोंढे, राहुल सानप, संदिप पाटील, प्रल्हाद वाघ, एखलाक पठाण, दीपक दामोदर यांनी ही कारवाई केली़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा