शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात दगडफेक करुन दोन बसच्या काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 19:18 IST

पारोळा रोडवरील घटना : प्रवासी सुखरुप

ठळक मुद्देपारोळा रोडवरील अहिंसा चौकातील घटनादगडफेकीत दोन बसचा झाले नुकसानआझादनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अ‍ॅट्रासिटी कायद्यात दुरुस्तीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान, सोमवारी दिवसभर शहरात शांतता असतांना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास, पारोळा रोडवर दुचाकीवर आलेल्या तरुणांनी दगडफेक करुन दोन बसच्या काचा फोडल्या. दगडफेकीच्या घटनेनंतर ते तेथून पसार झाले. हा सर्वप्रकार अवघ्या काही मिनिटातच घडला. घटनेचे वृत्त कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. दगडफेकीत सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.सोमवारी सकाळी शहरातील साक्रीरोडवर दलित संघटनेच्या पदाधिकाºयांनी रास्तारोको केला. तर काही संघटनांनी जिल्हाधिकारींना निवेदन देऊन निदर्शने केली. दिवसभर शहरात शांतता होती. परंतु सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एमएच ४० एक्यू ६४२४ क्रमांकाची रावेर - धुळे बस आणि एमएच ४० वाय ९१९२ क्रमांकाची बºहाणपूर - नाशिक या दोन बसवर पारोळारोडवर  अहिंसा चौकात दुचाकीवरुन आलेल्या काही तरुणांनी दगडफेक केली.   दगडफेकीत दोनही बसच्या काचा फुटल्या आहेत़ अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली होते़ पोलिसांना माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी़ ए़ पाटील यांच्यासह पोलीस दाखल झाले होते़  

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा