शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

मुंबईच्या आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 10:55 AM

शनिवारी रात्री ९८ अहवाल निगेटिव्ह

धुळे- येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल मुंबई येथील आणखी दोघांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. शनिवारी सकाळी एका रूग्णाचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले होते. शनिवारी रात्री प्राप्त झालेल्या रिपोर्ट नुसार आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर जिल्ह्यातील ९८ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.     पॉजीटीव्ह आलेले तिघे रूग्ण मुंबई येथील असल्याने त्यांचा जिल्ह्यातील बाधीत रूग्णांमध्ये समावेश होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बाधीत रूग्णांची संख्या ६६ इतकीच राहणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ९ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील २४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी हिरे महाविद्यालयातील डॉक्टरचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना रूग्णालयातून निरोप देण्यात आला. धुळे शहरातील गल्ली नंबर सहा येथील रहिवासी असलेली व्यक्ती नाशिक येथे पॉजीटीव्ह आढळली होती. त्या रूग्णाने देखील कोरोनावर विजय मिळवला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे