शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात पेट्रोल टाकून दोन दुचाकी जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 16:02 IST

५ ० हजाराचे नुकसान, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देड्रेसचे पैसे कमी न केल्याचा आला राग आरोपींनी सीसीटीव्ही कॅमेराही फोडलादुकानालाही आग लावण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील आग्रारोडवरील एका कापड दुकानासमोर असलेल्या दोन दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्यात. तसेच दुकानासमोर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडून, घराच्या गॅलरीला आग लावल्याची घटना १ रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी आझादनगर पोलीस स्टेशनला दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.शहरातील आग्रारोडवर परिधान ड्रेसेस हे कपड्यांचे दुकान आहे. या दुकानावर दोन तरूण लहान मुलांचे कपडे घेण्यासाठी आले होते. ७०० रूपयांचे कपडे खरेदी केल्यावर त्यांनी दुकानमालकाला ५०० रूपयातच कपडे द्यावे असे सांगितले. मात्र दुकानमालकाने त्यास नकार दिला. त्याचा राग येवून त्या दोघांनी दुकानमालकासह कर्मचाºयांना दमदाटी करून निघून गेले.त्यानंतर ते तरूण पुन्हा १ रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास परिधान ड्रेसेस दुकानावर आले. त्यांनी दुकानावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. तसेच दुकानासमोर असलेल्या दोन दुचाकींवर (क्र.एमएच १८-अ‍ेव्ही ४५३९, व एमएच १८- अ‍ेव्ही ५३१७)  पेट्रोल टाकून त्या जाळून टाकल्या. तसेच घराच्या गॅलरीलाही आग लावली.  हा सर्व प्रकार दुकान मालक आनंद श्रीश्रीमाळ यांनी घराच्या गच्चीवरून पाहिला. त्यांनी लागलीच अग्निशमनदलाला फोन केला. अग्निशमनदलाच्या दोन बंबानी आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र आगीत दुचाकींचा कोळसा झाला. तर दुकानाच्या काचेला तडा गेला. दुकान मालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. आगीत ५० हजाराचे नुकसान झाल्याची नोंद पोलीस स्टेशनला करण्यात आलेली आहे.या प्रकरणी आनंद श्रीश्रीमाळ यांनी आझादनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून भैय्या चौधरी व अन्य एकजण अशा दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जी.यू. नागलोक करीत आहेत. 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा