शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

दोन दिवशीय राष्ट्रीय परिषद संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:28 IST

शिरपूर :  परिषदेत एकूण ३० रिसर्च पेपर्सचे वाचन

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा संगणक शास्त्र विभाग व यु.जी.सी. नवी दिल्ली प्रायोजित अ‍ॅडवान्सड् ट्रेंडस् अ‍ॅण्ड चॅलेंजेस इन कॉम्प्युटर सायन्स या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न झाली.येथील पटेल आॅडीटोरीयम हॉलमध्ये राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आर.सी.पटेल संस्थेचे चेअरमन राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी गुलबर्गा विद्यापीठ बंगळूरु येथील डॉ़पी.एस. हिरेमठ, उ.म.वि. संगणक विभागाचे डायरेक्टर डॉ.बी.व्ही.पवार, प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील आदी उपस्थित होते़  राजगोपाल भंडारी यांनी विद्यार्थ्यांनी शिकत असतांनाच संगणक शास्त्रातील अधिकाधिक नवनवीन विषय आत्मसात करणे आवश्यक आहे असे सांगितले. डॉ.बी.वी.पवार यांनी विद्यापीठाचा अभ्यासक्रम इंडस्ट्रीशी निगडीत असावा याबाबत माहिती दिली. डॉ.पी.एस. हिरेमठ यांनी विद्यार्थी व शिक्षकांनी नेहमीच अपडेट राहायला पाहिजे यावर भर दिला. त्यांनी इंडस्ट्री ४.० व रेट ग्रोथ या विषयावर आपले महत्वपूर्ण व्याख्यान दिले. डॉ.ए.ए.देसाई यांनी मशीन लर्निंग टेक्निक्स व अ‍ॅप्लीकेशन्स या विषयावर अतिशय उपयुक्त व्याख्यान दिले. यानंतर सहभागी प्राध्यापकांनी आपले रिसर्च पेपर्सचे वाचन केले. डॉ.बी.व्ही.पवार यांनी संशोधन कसे करावे या विषयावर माहितीपर व्याख्यान दिले व सर्व सहभागींना संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन दिले.  या दोन दिवसांच्या परिषदेत एकूण ३० रिसर्च पेपर्सचे वाचन करण्यात आले. सदर परिषदेस एकूण ११० शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला़ परिषदेचे समन्वयक प्रा.बी.एस.पंचभाई यांनी प्रास्तविक केले तर सुत्रसंचालन परिषदेचे सचिव प्रा.आनंद माहेश्वरी व प्रा.माधवी गुल्हाने यांनी केले.दोन दिवसीय परिषदेच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य डॉ.ए.जी.सोनवणे, प्रा.सुनिल मोने, प्रा.बी.एस पंचभाई प्रा. आनंद माहेश्वरी, प्रा.दिपक चव्हाण, गणेश सोनार, बन्सीलाल चौधरी, योगेश कुलथे, अनिस बेग, डॉ.अरुण पाटील, प्रा.गोपाल भिडे, प्रा.राहुल माळी, प्रा.राम सूर्यवंशी, प्रा.सपना ईशी, प्रा.रुचिता अग्रवाल, प्रा.माधवी शिरसाठ, प्रा.संदीप पाटील, प्रा.मयुरी राजपूत, प्रा.कविता माळी, प्रा.मेघा सोनवणे, प्रा.कोमल पाटील, प्रा.रुपाली अग्रवाल, गणेश सोनार, संजय मोरे, मेहुल गुजराथी, संदेश राजपूत यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Dhuleधुळे