शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बाभळे फाट्यावर ट्रक स्कूल बसचा अपघात, ३ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 11:15 IST

मुंबई-आग्रा महामार्ग : सुदेवाने जीवितहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : धुळे येथिल पोद्दार शाळेच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणाºया बसला शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथे अपघात झाला़ त्यात तीन जण जखमी झाले असून सोनगीर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले़ त्यानंतर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे़ अपघाताची ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठ ते पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली़ सोनगीर व परिसरातील विद्यार्थ्यांना ने-आण करणारी एमएच ४३ एच ३०८४ क्रमांकाची बस शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याकडून सोनगीरकडे येत असताना अचानक बाभळे औद्योगिक वसाहतीच्या जवळ मुंबई आग्रा महामार्गावर स्कूल बसच्या पुढे चालणाºया ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने स्कूल बस ही ट्रकवर अचानक जावून आदळी़ त्यामुळे या अपघातात बसचालक मदनलाल नारायण गुजर (५२)  बस मध्ये मदतनीस म्हणून असलेल्या गीता दिनेश सोनार (३९) भारती ईश्वर माळी (२९) हे तिघे जखमी झाले आहेत़ दोन विद्यार्थ्यांना किरकोळ स्वरुपाची दुखापत झाली आहे़ परिणामी विद्यार्थी भयभीत झाले होते़ घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते़ जखमींवर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात