शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यानजिक पिकअप व्हॅनची ट्रकला धडक, १ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 15:46 IST

अपघात : महामार्गावरील पहाटेची घटना

ठळक मुद्देअज्ञात ट्रकला मागून पिकअप व्हॅनची जोरदार धडकमहामार्गावरील पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली घटनाचाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चाळीसगाव चौफुलीजवळ पिक व्हॅनची ट्रकला जोरदार धडक बसली़ या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला़ नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथून टमाटे भरुन धुळ्याकडे येणाºया ट्रकला पिकअप व्हॅनने मागावून जोरदार धडक दिली़ या अपघातात एकजण जागीच ठार झाला़ मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास माल वाहतूक करणाºया ट्रकने ब्रेक मारला़ यावेळी रस्त्यावर धुके असल्यामुळे अचानक गती कमी झालेल्या ट्रकला मागून येणारी एमएच १५ डीके १०१४ क्रमांकाच्या पिकअप व्हॅनने जोरदार धडक दिली़ या अपघातात पिकअप वाहन चालक रविंद्र साहेबराव आहेर हा ३० वर्षाचा तरुण जागीच ठार झाला़ घटनास्थळी बघ्यांची गर्दी होती़ घटना घडल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे़  अपघाताची घटना घडल्यानंतर घटनास्थळी चाळीसगाव रोड पोलीस तातडीने दाखल झाले होते़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रेमराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात ट्रक चालकाविरुध्द भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस़ बी़ आहेर करीत आहेत़