शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण काम झालेल्या पुलावरुन खाली कोसळला ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 22:20 IST

सुदैवाने चालक बचावला : अजंग-फागणे दरम्यानची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमुकटी : महामार्ग चौपदरीकरणाचे काम बंद असून पुलाचे काम अपूर्णावस्थेत आहे. ३ रोजी रात्रीच्या सुमारास वादळी पावसात वळण रस्ता न दिसल्याने ट्रक या पुलावरुन खाली कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात चालक बचावला.सुरत - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अजंग-फागणे गावादरम्यान पंचवटी पुलाजवळ ३ जून रोजी रात्री आठ वाजता जळगावहून मुंबईकडे जाणारा एम.एच. ०४ ई.वाय. ४१० क्रमांकाचा ट्रक अजंगजवळ वळण रस्ता न दिसल्याने थेट महामार्ग चौपदरीकरणाचे काम बंद असलेल्या पुलाखाली जाऊन कोसळला. या अपघातात चालक सुरेंद्र चव्हाण (३८, रा. महाबलपूर जि.मऊ (उत्तर प्रदेश) हा सुदैवाने किरकोळ जखमी झाला.१५ दिवसापूर्वीही घडली घटनादरम्यान, याचा पुलाखाली १५ दिवसापूर्वी टँकर देखील अपघातग्रस्त होऊन पडले होते.प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग धुळे यांनी महामार्गाची पाहणी करुन वळण रस्ता व अपघातग्रस्त ठिकाणी दिशादर्शक फलक स्पष्ट दिसतील, असे लावावेत. तसेच सूरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे त्वरीत बुजविण्यात यावेत, अशी मागणी मुकटी जिल्हा परिषद सदस्या मंगला पाटील, विशाल पाटील, पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे