शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर तालुक्यात ट्रॅव्हल्स-जीपची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 12:24 IST

तीनजण जखमी, सांगवी पोलिसात गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमतबोराडी/पळासनेर, जि.धुळे :ट्रॅव्हल्स व जीप यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीनजण जखमी झाले हा अपघात बोराडी-सांगवी रस्त्यावरील काळ्यापाण्याच्या धरणाजवळ सकाळी ७.३० वाजता झाला.सेंधव्याकडून बोराडीकडे येणारी जीप (क्र.एमएच ३४-के १८०८) व शिरपूरकडून सेंधव्याकडे जाणारी ट्रॅव्हल्स (क्र.जीजे २६-टी५३४१) यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात संदीप रामदास बडगुजर (२५), सिद्धेश्वर भगवान पाटील (१६), सागर गणेश बडगुजर (१६) हे जखमी झाले. अपघातात जीपचा चक्काचूर झाला. अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्स चालक पसार झाला.अपघाताचे वृत्त बोराडी गावात समजताच माजी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, यांनी स्थानिक युवकांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले.यासाठी बबन पाटील, शंशाक रंधे, विशाल पाटील, कांतिलाल पाटील, सतिष कोळी, दिलीप ठाकूर, बाळा चौधरी, शिवा पाटील, संजय पाटील, भगवान बडगुजर, बापू बडगुजर,किरण बडगुजर यांनी सहकार्य केले. याप्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झालेला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे